"कडुलिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
→‎गुणधर्म: Removed the claim which was saying that it is an immunity booster
ओळ १२:
 
==गुणधर्म==
*अंगात मुरलेली उष्णता किंवा कडकी कमी करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा महत्त्वाचा गुणधर्म कडूनिंबात आहे. उन्हाळ्यामुळे [[गोवर]], [[कांजिण्या]], ह्या सारखे रोग उद्भवतात, अश्यावेळी रोग्याला कडुनिंबाच्या पानांच्या अंथरुणावर झोपवून मंत्र म्हणत असत. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.
*पूर्वी स्त्रियांना प्रसूतीनंतर तीन दिवस जेवणाच्या आधी कडुलिंबाच्या पानांचा रस देत असत. त्यामुळे बाळंतरोग होण्याची भीती नसे आणि मातेला [[दूध]]ही जास्त येत असे. व्यालेल्या गाईलाही कडुनिंबाचा पाला खाण्यास देत असत.
*कडुलिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही असतात व ते कडू, विपाकी, शीतवीर्य, [[लघु]], मंदाग्निकर-[[खोकला]], [[ज्वर]], अरुची, कृमी, [[कफ]], कुष्ठ नाशक म्हणून वापरले जाते. हा जणू कल्पवृक्षच आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कडुलिंब" पासून हुडकले