"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जन्म गावाचे नाव
(चर्चा | योगदान)
ओळ ७२:
* नाट्यकलेची उत्पत्ती
* गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना पत्र

==राम गणेश गडकरी यांची एक '''अप्रसिद्ध''' गद्य कविता==
भांबूराव आणि दाणेवाला यांच्यातील संवाद :-

भांबूराव : आंबेमोहर काय भाव?

दाणेवाला : असडी सत्तविसाने दिला.

भांबूराव : बोला; एकच गोष्ट

दाणेवाला : हा मण दिला, आत्ताच गोमाजिला.

भांबूराव : जातो.

दाणेवाला : माल जरा पहा तर खरे; भावात सव्वीस घ्या.

भांबूराव : साडे पंच्विस द्या.

दाणेवाला : हं घ्या. कितिकसा (हवा?)

भांबूराव : पल्ला.

दाणेवाला : चला माप घ्या.

हाच मजकूर शार्दूलविक्रीडित वृत्तात :-

आंबे॒मो | हर का | य भाव | असडी

सत्तावि |साने | दिला

बोला; | एकच गोष्ट |

हा | मण दिला,| आत्ताच | गोमा |जिला.|

जातो |

माल जरा |पहा | तर खरे; | भा | वात | सव्वीस घ्या |

साडे पंच्विस द्या. | हं घ्या | कितिकसा? |

पल्ला. || चला माप घ्या. ||

==राम गणेश गडकरी यांच्या जीवनावर व साहित्यावर लिहिली गेलेली पुस्तके==