"बारा मावळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो कृपया लेखातील प्रत्येक विधाना संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
१. [[आंदर मावळ]] : या भागातून आंध्र नदी उगम पावते व वाहते, म्हणून या प्रदेशाला आंदर मावळ म्हणतात. आंदर मावळातली गावे : आंबळे, इंगळूण, उकसाण, कचरेवाडी, करंजगाव, कल्हाट, कशाळ, कांब्रे, कांब्रेनामा, किवळे, कुणे-अनसुटे, कुसवली, कुसूर, कोंडिवडे अमा, कोंडिवडे नामा, खांड(खांडी), गोवित्री, घोणशेत, जाधववाडी, जांभवली, टाकवे बुद्रुक, डाहूली, थोराण, नवलाख उंबरे, नागाथली, नाणे, निगडे, निळशी, पवळेवाडी, पाले, पिंपरी, फळणे, बधलवाडी, बेलज, बोरवली, ब्राम्हणवाडी, भाजगाव, भोयरे, मंगरूळ, माऊ, माळेगाव खुर्द, माळेगाव बुद्रुक, मिंडेवाडी, मोरमारवाडी(मोरमारेवाडी), राकसगाव, वडिवळे, वडेश्वर, वहाणगाव, वळवंती, वाउंड, शिरदे, शिरे, सावळा, सोमवडी, वगैरे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बारा_मावळ" पासून हुडकले