"धोंडोपंत बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{बदल}}
{{संदर्भहीन लेख}}
बाळाजीधोंडोपंत ऊर्फ नानासाहेब बाजीराव पेशवे.
 
== बाळाजीधोंडोपंत बाजीराव पेशवे ==
पार्श्वभूमी :
दुसरेदुसऱ्या बाजीरावबाजीरावांची हे(रावबाजींची) तितकेसे शूर नसल्याने पुढे त्यांचीपुण्यातील सत्ता संपुष्टात आली.आल्यानंतर त्यांचे राज्य इंग्रजांनी बळकावले. पेशवे मांडलिक बनले व बिठूर येथे जाऊन राज्य क‍रू लागले. या बाजीरावांना तीन मुली झाल्या आणि नंतर मुलगा होण्याची आशा न वाटल्याने त्यांनी नानासाहेब, दादासाहेब व बाळासाहेब असे तीन मुलगे दत्तक घेतले.
 
रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यांत कर्जतपासून ३-४ मैलावर वेणगाव येथे माधवराव नारायण भट रहात होते; त्यांच्या पत्नीचे नांव गंगाबाई. यांचाच मुलगा धोंडोपंत उर्फ नानासाहेब. नानासाहेबांचा जन्म ८ डिसेंबर १८२४ रोजी झाला. रावबाजीबरोबर जी मडळी ब्रह्मावर्तास गेली होती, तींत माधवराव भटहि होता. तेथेच धोंडोपंतावर रावबाजींची मर्जी बसून त्यानी त्यास ७ जून १८२७ रोजी दत्तक घेतले.,
पुढे काही काळानंतर त्यांनी झाशीच्या राणीच्या मदतीने बिठूर स्वंतत्र घोषित केले. अल्पशा आजाराने बाजीरावांचे निधन झाले व त्यांचे दत्तक पुत्र बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब बाजीराव पेशवे झाले.
 
पुढे काही काळानंतर त्यांनीबाजीरावांनी झाशीच्या राणीच्या मदतीने बिठूर स्वंतत्र घोषित केले. मात्र अल्पशा आजाराने बाजीरावांचेत्यांचे निधन झाले व त्यांचे दत्तक पुत्र बाळाजीधोंडोपंत बाजीराव ऊर्फ नानासाहेब बाजीराव पेशवे झाले. .
 
पेशवेपदासाठीचा संग्राम :