"राधानगरी वन्यजीव अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎वनस्पती: व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
}}
 
'''राधानगरी अभयारण्य''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूरकोल्हापुर जिल्ह्यातल्या]] [[राधानगरी तालुका|राधानगरी तालुक्यातील]] अभयारण्य आहे. हे अभयारण्य [[पश्चिम घाट|पश्चिम घाटामध्ये]] [[सह्याद्री पर्वतरांग|सह्याद्री पर्वतरांगांच्या]] दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य [[रानगवा|रानगव्यांसाठी]] प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना १९५८ साली करण्यात आली आणि त्यावेळी याला '''दाजीपूर अभयारण्य''' असे नाव देण्यात आले होते. या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झालेली आहे. तसेच २३५ प्रकरच्याप्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. त्याचप्रमाणेया जंगलात १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आढळतात.आहेत तर ३०० औषधी वनस्पती आढळतातआहेत.
 
2012 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे.
युनेस्कोने २०१२मध्ये राधानगरी अभयारण्याचा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे.
 
=== प्राणी ===
या जंगलात दुर्मीळ होत चाललेल्याचाललेले पट्टेरी वाघ, बीबळ्या, पश्चिम घाटात दुर्मीळ आढळणारेझालेले लहान हरीण, गेळा (पिसोरी) यांचा समवेश होतोआढळतात. तसेच बिबळ्या, गवा, सांबर, भेकर, डुक्कर, रानकुत्रा, अस्वल, शेकरु, रानमांजर, उदमांजर, ससा, लंगूर, याचबरोबर वटवघळाच्यावटवाघळाच्या तीन जाती आढळतात.सध्या वाघांची शिकार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.
 
=== वनस्पती ===