"इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{बदल}}
{{संदर्भहीन लेख}}
'''इस्लाम धर्म''' हा एक [[अब्राहमिक धर्म]] असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना [[हजरत मुहम्मद पैगंबर]] यांनी [[इ.स. ६१०|६१०]] साली [[सौदी अरेबिया]]च्या [[मक्का]] या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना [[मुसलमान]] म्हटले जाते, ज्यांची जगभरातील संख्या आजमितीस साधारपणे १६० कोटी (जगाच्या एकूण संख्येच्या २३%) आहे. लोकसंख्येनुसार ([[ख्रिश्चन]] व [[बौद्ध]] धर्मानंतरधर्मांनंतर) जगातील तिसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील १४ कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे. इस्लाम् हा अर्थांसह एक शब्द आहे. हे अरबी पासुन् बनलेले आहे जे शांतता आणि सबमिशन (अल्लाहला पराभूत आणि सर्वशक्तिमान) च्या अर्थाने वाहते. सर्व अब्राहामिक धर्मांना मानवजातीला शिस्त लावण्यासाठी आणि आध्यात्मिक, शारीरिक आणि बौद्धिक पद्धतीने त्यांना तयार करण्याच्या मोहिमेच्या पूर्ततेसाठी सर्वोत्तम प्रकारे तयार केले गेले आहे. अल्लाहचे संदेश म्हणजे सभ्यता स्थापित करण्यासाठी आणि जगात समृद्धी निर्माण करण्यासाठी योग्य बनण्यासाठी मानव तयार करणे होय. या साठी, अल्लाह आम्हाला जे फायदेकारक आहे ते करण्यास सांगतो आणि आपल्यास हानी कारक् सर्व् गोश्तिन्चा त्याग करण्यास सागतो.०मानवी मनाला मुक्त करण्यासाठी आणि त्यांना दिव्य प्रकाशातून प्रबुद्ध आणि प्रौढ म्हणून अब्राहमिक धर्म पाठविले गेले.जर जगातील राष्ट्रांनी जागतिक शांतता प्राप्त करण्यासाठी खरोखरच पुढे दिलेले असेल, तर त्यांच्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अल्लाहचा संदेश जो मनुष्य आणि अल्लाह यांच्यात शांती स्थापित करण्यावर आधारित आहे आणि मनुष्य व मनुष्य यांच्यावर आधारित आहेप्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या शिकवणीत म्हटले: "अल्लाह इतरांना करुणा करणाऱ्या लोकांवर दया दाखवतो. पृथ्वीवरील लोकांवर दया दाखवा आणि स्वर्गात ते तुमच्यावर दया दाखवतील.
 
== इस्लामची तत्त्वे ==
ओळ १४:
इस्लाम हा शब्द अरबी भाषेतील असून मूळ शब्द अस्लम (अस् + अलम) असा आहे, ज्याचा शब्दश: अर्थ भावार्थ परमेश्वरापुढे श‍रणागती पत्करणे व त्या परमेश्वराला सर्वशक्तिमान म्हणून पूजणे असा आहे. इस्लामच्या साधकाने इस्लामवरची श्रद्धा ही दाखवलीच पाहिजे, त्यासाठी साधकाने परमेश्वराला पूजलेच पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत व अन्य कोणत्याही देव देवतांना (अनेकेश्वरवाद) पूजता कामा नये.
 
मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की परमेश्वराने ( अल्लाहने) मुहम्मद पैगंबराकरवी [[कुराण]] उलगडवले. याकामीया कामी जिब्रराइल या देवदूताने मदत केली व अश्या रितीने कुराण व मुहम्म्द पैंगबरांच्या चालीरिती व बोली (सुन्नाह) इस्लामनुसार मूळ प्रमाण मानल्या जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहम्मद पैंगबराकरवी अल्लाहने अनादी कालापासून अस्तित्वात असलेल्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे. इस्लामच्या गोदरचे एकेश्वरवादी अब्राहमिक धर्म आज यहुदी व ख्रिस्ती धर्मा या नावांनी ओळखले जातात. त्यांनी परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञांचा, साक्षात्कारांचा चुकीचा व सोईचा अर्थ लावून पूर्वीचे धर्म ग्रंथ बदलले असे मुसलमान मानतात. खऱ्या एकेश्वर धर्माची मुहम्मद द्वारे पुनरुत्थान झाल्याचेही इस्लामचे साधक मानतात.
 
इस्लाममध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना [[इस्लामचे पाच स्तंभ]] पाळावे लागतात. अशी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत की ज्यांनी संपूर्ण मुस्लीम समाजाला बांधले आहे. या पाच स्तंभापलीकडे इस्लाममध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणालीमध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालीरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे, असे इस्लामचे साधक मानतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्लाम" पासून हुडकले