"अतिसार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
added two videos
No edit summary
ओळ २:
[[File:HealthPhone-use-of-ors-and-zinc-marathi-mobile.webm|thumb|]]
'''अतिसार''' (Diarrhea) म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. पोटात ढवळणं, उलट्या , जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो.
अतिसार म्ह्णजेम्हणजे अन्न्नलिकेची पोट साफ करण्यासाठीची अति हालचाल. वैद्यकीय व्याख्या याहून थोडी वेगळी आहे. प्रगत देशामधील व्यक्ती दररोज सरासरी तीनवेळा शौचास जाते. वैद्यकीय व्याख्येनुसार तीनशे ग्रॅम हून अधिक शौच म्हणजे अतिसार. यातील 60-65 टक्के पाणी असते. या व्याख्येनुसार अतिसार म्हणजे शौचास अधिक वेळा जावे लागणे किंवा शौच स्वतःच्या नियंत्रणाशिवाय अधिक वेळा जाणे.
अतिसार डॉकटरांच्या म्हणण्यानुसार तीव्र अतिसार एक आठवड्यांचा आणि दीर्ध म्हणजे 2-3 आठवड्यांचा. विषाणुजन्य आणि जिवाणूजन्य संसर्ग हे अतिसाराचे प्रमुख कारण आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अतिसार" पासून हुडकले