"मलेरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संताजी बबन चवरे (चर्चा)यांची आवृत्ती 1545011 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ ३१:
 
 
डासांच्या शरीरांतील मलेरियाच्या जंतूंच्या घडामोडीविषयी आणि हा मलेरिया मानवी शरीरात कसा संक्रमित होतो याविषयी सर रोनॉल्ड रॉस यांनी मूलभूत संशोधन केले आणि पुढील अभ्यासकांना दिशा दाखविली. विशेष म्हणजे संशोधनाचे हे कार्य त्यांनी बव्हंशी आपल्या हिंदुस्थानात कलकत्ता आणि बंगलोर येथे केले. या संशोधनासाठी, इ.स. १९०२चे१९०२ चे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले.
 
रोनाल्ड रॉस(जन्म :अलमोडा, इ.स.१८५७) यांचे वडील, सर सी.सी.जी. रॉय हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये जनरल होते. रोनाल्ड रॉस यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले आणि वैद्यकाच्या अभ्यासासाठी त्यांनी इ.स. १८७५ मध्ये लंडन येथील सेंट बार्थिलोमोव्ह हॉस्पिटलमध्यें प्रवेश घेतला. इ.स. १८८१ मध्ये डॉक्टर झाल्यावर ते इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये काम करू लागले.
"https://mr.wikipedia.org/wiki/मलेरिया" पासून हुडकले