"थोरले बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ५९:
असा "गजांतमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले.
 
याछत्रसालाने मदतीनेझाशी खुशप्रांत होउन(२॥ छत्रसालनेलक्षांचा) वार्षिकपेशव्यांस बत्तीसदिला लाखाचे उत्पन्नपुढे असलेलाआपल्या मुलूखराज्याचा बाजीरावासतिसरा नजरहिस्साहि केला.त्यांस दिला (१७३३).इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्‍नींपैकी एकीची मुलगी "[[मस्तानी]]" बाजीरावास दिली.<ref>{{संकेतस्थळ [संदर्भस्रोत|दुवा=http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-50/10821-2013-03-06-03-05-55|शीर्षक=बाजीराव हवा]बल्लाळ पेशवे|संकेतस्थळ=ketkardnyankosh.com|अॅक्सेसदिनांक=2018-12-23}}</ref> बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळावेत असा या मागचा हेतू असावा.. या शिवाय बाजीरावास "[[काशीबाई]]" ही प्रथम पत्‍नी होतीच. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र ऊर्फ [[रघुनाथराव पेशवा]], जनार्दन व बाळाजी ऊर्फ [[नाना पेशवा]] असे ३, तर मस्तानीकडून समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र झाले. कर्मठ ब्राह्मणांनी [[मस्तानी]] [[मुसलमान]] असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता.
 
[[चिमाजी अप्पा]] हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण किनार्‍यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगीजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. [[वसईची लढाई]] ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले.
ओळ ११०:
* पेशवा बाजीराव (सोनी टी.व्ही.वरील दूरचित्रवाणी मालिका, जानेवारी २०१७)
 
== संदर्भ ==
 
===समाधी स्थळ ===