"प्रारंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: गंगाधर गाडगीळ यांनी लिहलेली कादंबरी. या कादंबरीत नाना शंकरशेठ आ...
 
मजकूर टाकला
 
ओळ १:
प्रारंभ ही [[गंगाधर गाडगीळ]] यांनी लिहलेली एक कादंबरी आहे. या कादंबरीत नाना शंकरशेठ आणि त्यांचे समकालीन यांनी [[मुंबई]] कशी घडवली याचा इतिहास, त्यात काही काल्पनिक व्यक्तिचित्रांची जोड देऊन गाडगीळांनी मांडलेला आहे.
 
प्रकाशन वर्ष: ?
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रारंभ" पासून हुडकले