"सेवाग्राम जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन = फलक
| पत्ता = [[सेवाग्राम ]], [[वर्धा जिल्हा]]
| उंची = २७९ मी
| मार्ग =
| longd = 78 | longm = 37 | longs = 05.9 | longEW = E
}}
'''सेवाग्राम जंक्शन''' हे [[भारत]] देशाच्या [[वर्धा]] जिल्ह्यामधील एक मुख्य [[रेल्वे स्थानक]] आहे. [[भारतीय रेल्वे]]चा पूर्व-पश्चिम धावणारा [[हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग]] या स्थानकावरून जातो. हे स्थानक [[वर्धा रेल्वे स्थानक|वर्धा स्थानकापासून]] फक्त ३ किमी अंतरावर आहे. [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]] हे [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]]ावरही आहे. येथून रेल्वेचा एक फाटा मुंबईकडे जातो तर एक चेन्नईकडे. येथे ८२ गाड्या थांबतात. येथून कोणत्याही गाड्या सुरू होत नाहीत अथवा येथे समाप्त होत नाहीत.<ref>https://indiarailinfo.com/departures/19</ref>
 
[[महात्मा गांधी|महात्मा गांधींचा]] [[सेवाग्राम]] आश्रम येथून जवळच स्थित आहे.
 
==सेवाग्रामवरून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या==
१३०

संपादने