"मुलाखत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2405:204:902B:51D2:CCC4:654B:6232:34A4 (चर्चा)यांची आवृत्ती 1648915 परतवली.
खूणपताका: उलटविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७:
मुलाखत देतांना आपला नैसर्गिक स्वभाव जसा आहे तसेच वर्तन केलेले योग्य असते. या मुळे मुलाखतही सहजतेने होते.
म्हणूनच आपला नैसर्गिक स्वभाव न दाबता जे उमेदवार मुलाखतीस सामोरे जातात त्यांना निकालाची कधीच काळजी नसते.
मुलाखतीत बहुदा स्वतःबद्दल बोलावे लागते. त्यासाठी उत्तम आत्मविश्वास असावा लागतो. आपण कोणकोणत्या विषयात आणि कौशल्यांमध्ये पारंगत आहोत हे व्यवस्थित10 जाणणे आवश्यक असते. त्यासाठी योग्य ते चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे. उमेदवाराला ज्या कामासाठी अर्ज केला आहे त्या क्षेत्रात आपण कसे योग्य आहोत हे पटवून देता आले पाहिजे. मुलाखतीत संभ्रमीत करणारे प्रश्न येऊ शकतात. कोणत्याही प्रश्नांचे उत्तरे किती शांतपणे आणि विचारपुर्वक देतो त्यावर उमेदवाराची हुशारी दिसून येते. उमेदवाराचा स्वभाव आणि एकंदरीत वागण्याची पद्धत यांचे निरिक्षण मुलाखत घेणारा करत असतो. उमेदवाराची कठीण परिक्षा घेण्यापेक्षा रिक्त जागेकरिता सर्वात चांगला उमेदवार निवडण्याची जबाबदारी मुलाखतकर्त्यावर असते. म्हणून त्या जागेकरिता 'मीच कसा योग्य आणि उपयुक्त आहे' हे कळत नकळतपणे मुलाखत देणाऱ्याने दखावून द्यायचे असते.{{संदर्भ हवा}}
 
====मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी तंत्र ====
ओळ २९:
* मुलाखतीत असत्य कधीही बोलू नका.
* मुलाखतीत घाई गडबड न करता शांत चित्ताने प्रश्नांची उत्तरे द्या.
* प्रश्न न समजल्यास विनयाने परत विचारा, यात
काही चुकीचे नाही.
* मुलाखतकर्त्याच्या अपेक्षांची जास्तीत जास्त पूर्तता करता येईल याची काळजी घ्या.
* मुलाखती नंतर विनम्रतेने आभार माना
"https://mr.wikipedia.org/wiki/मुलाखत" पासून हुडकले