"सेवाग्राम जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
गुणक
ओळ २४:
| विभाग = [[नागपूर]] विभाग, [[मध्य रेल्वे]]
| map_type = महाराष्ट्र
| map dot label = सेवाग्राम जंक्शन 20°44'"N 78°'"E
| latd = 20 | latm = 43 44| lats = 59 21.7| latNS = N
| longd = 78 | longm = 3537 | longs = 4105.9 | longEW = E
}}
'''सेवाग्राम जंक्शन''' हे [[भारत]] देशाच्या [[वर्धा]] जिल्ह्यामधील एक मुख्य [[रेल्वे स्थानक]] आहे. [[भारतीय रेल्वे]]चा पूर्व-पश्चिम धावणारा [[हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग]] या स्थानकावरून जातो. हे स्थानक [[वर्धा रेल्वे स्थानक|वर्धा स्थानकापासून]] फक्त ३ किमी अंतरावर आहे. [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]] हे [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]]ावरही आहे. येथून रेल्वेचा एक फाटा मुंबईकडे जातो तर एक चेन्नईकडे.येथे ८२ गाड्या थांबतात. येथून कोणत्याही गाड्या सुरू होत नाहीत अथवा येथे समाप्त होत नाहीत.<ref>https://indiarailinfo.com/departures/19</ref>