"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९५:
ज्याप्रमाणे प्रत्येक शास्राच्या स्वतःच्या पद्धती असतात त्याप्रमाणे धर्माच्याही विशिष्ट पद्धती असतात. धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतींना आम्ही '[[योग]]' म्हणतो, आणि आम्ही जे योग शिकवतो ते वेगवेगळ्या स्वभावांना व मनोधर्मांना जुळणारे असतात, यांचे वर्गीकरण असे—
 
* १.कर्मयोग—[[कर्मयोग]]— या पद्धतीनुसार कर्म व कर्तव्य यांच्या द्वारे मनुष्य र दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.
* २.भक्तियोग—[[भक्तियोग]]— यानुसार सगुण ईश्वरावर प्रेम करून व त्याची भक्ती करून मनुष्य आपल्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.
* ३.राजयोग—[[राजयोग]]— यानुसार मनःसंयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य जीवनाचा साक्षात्कार करून घेतो.
* ४.ज्ञानयोग—ज्ञानाच्या[[ज्ञानयोग]]—ज्ञानाच्या द्वारे मनुष्य साक्षात्कार करून घेतो.
 
त्या एकमेव केंद्रस्थानाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग होत.( ग्रंथावली खं.८,पृ.३८६)<ref>ध्यान आणि त्याच्या पद्धती, स्वामी विवेकानंद, संपादक - स्वामी चेतनानंद, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन सन २०१२</ref>