"हरिहर किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला विश्वकोशीय शैलीत आणण्याची गरज आहे.
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले
ओळ १:
{{बदल}}
{{माहितीचौकट किल्ला
| नाव = हरिहर किल्ला
Line १३ ⟶ १२:
| गाव = [[टाके हर्ष]]
}}
'''{{PAGENAME}}''' किंवा हर्षगड किल्ला हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
[[सह्याद्री]]च्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.
 
ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो.हरिहरचं हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर [[हनुमान]]चे मंदिर व बाजूलाचंबाजूला चौथऱ्यावर [[महादेव]]ची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. गिर्यारोहणप्रेमींकरता हा एक पर्याय आहे.<ref name="m.maharashtratimes.com">http://m.maharashtratimes.com/others/tourism/fort/articleshow/47544643.cms</ref> इतिहास : हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुन:स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला.
व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरुन तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात.दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. गिर्यारोहणप्रेमीकरता हा एक पर्याय आहे.<ref name="m.maharashtratimes.com">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/travel-news/fort/articleshow/47544643.cms|शीर्षक=किल्ला हरिहर|दिनांक=2015-06-12|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2018-12-19}}</ref> इतिहासः हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्ला सुद्धा जिकला.
 
==गडाकडे जाण्याचे मार्ग==
पहिला मार्ग: [[नाशिक]]-[[त्र्यंबकेश्वर]] रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.
 
दुसरा मार्ग: नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून १५ किमीवरच्या लागणार्‍यालागणाऱ्या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते.<ref name="m.maharashtratimes.com"/>
 
==संदर्भ==
* [[इतिहास दुर्गांचा]] - निनाद बेडेकर
* [[सांगाती सह्याद्रीचा]] - यंग झिंगारो
* [[डोंगरयात्रा]] - [[आनंद पाळंदे]]
* [[दुर्गदर्शन]] - [[गो. नी. दांडेकर]]
* [[दुर्ग|किल्ले]] - गो. नी. दांडेकर
* [[दुर्गभ्रमणगाथा]] - गो. नी. दांडेकर
* [[ट्रेक द सह्याद्रीज]] (इंग्लिश) - [[हरीश कापडिया]]
* [[डोंगरयात्रा]] - [[आनंद पाळंदे]]
* [[सह्याद्री पुस्तक|सह्याद्री]] - [[स. आ. जोगळेकर]]
* [[दुर्गकथा]] - [[निनाद बेडेकर]]
* [[दुर्गदर्शन]] - [[गो. नी. दांडेकर]]
* [[दुर्गभ्रमणगाथा]] - गो. नी. दांडेकर
* [[दुर्गवैभव]] - निनाद बेडेकर
* [[इतिहास दुर्गांचा]] - निनाद बेडेकर
* [[महाराष्ट्रातील दुर्ग]] - निनाद बेडेकर
* [[सह्याद्री पुस्तक|सह्याद्री]] - [[स. आ. जोगळेकर]]
* [[सांगाती सह्याद्रीचा]] - यंग झिंगारो
 
== हेसुद्धा पहा==