"कृत्रिम रेतन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो .
छो कृपया लेखातील प्रत्येक विधाना संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
'''कृत्रिम रेतन''' ही पाळीव प्राण्यांसाठी, बहुत करून दुधाळू जनावरांच्या, कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरण्यात येणारी एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये वळूचे अथवा रेड्याचे (नर पशू) वीर्य (रेतन) संकलन करून ते योग्य प्रक्रिया करून साठविले जाते.नंतर त्याद्वारे [[गाय]], [[म्हैस]], अशाप्रकारच्या दुधाळू जनावरांचे 'फलन' केल्या जाते.