"निंबोळी अर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो कृपया लेखातील प्रत्येक विधाना संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
निंबोळी अर्क म्हणजे [[कडुलिंब]] या झाडाच्या बियांपासून, ज्यांना निंबोळ्या (किंवा निंबोण्या) म्हणतात, काढलेला अर्क होय. कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले 'ॲझाडिराक्टीन' कीटकनाशकाचे काम करते. या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असते, .तर ते पानांमध्ये प्रमाणात असते.या निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा [[पीक|पिकांवरील]] बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो.[[मावा]], अमेरिकन [[बोंड अळी|बोंड अळ्या]], [[तुडतुडा|तुडतुडे]] पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, [[कोबी]]वरील अळ्या,[[माशी|फळमाश्या]], [[लिंबू|लिंबावरील]] फुलपाखरे,[[खोडकिडा]] आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो.