"विकिपीडिया चर्चा:विकिपीडिया आशियाई महिना २०१८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २१०:
नमस्कार !
 
विश्वकोश समृद्ध व्हावा यासाठी सर्व संपादक कार्यरत असतात, माझ्या लेखांमध्ये त्रुटी होत्या आणि त्या मी स्वतः सुधारणे आवश्यक होते त्या सुधारल्या, मी विजेता असावं याबद्दल माझा कोणताही अट्टाहास अथवा आग्रह नाही आणि नव्हता, या स्पर्धेत भाग घेऊन चित्रपट या विषयाव्यतिरिक्त योगदान घडणे हा एकमेव हेतू माझा होता, [[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] जी यांचे लेख निर्विवाद उत्तम आहेतच, त्यामुळे आर्या जी विजेत्या ठरल्या तरी मला त्यात आनंदच होईल, आयोजक {{साद|सुबोध कुलकर्णी|Tiven2240}} सर हे जो निर्णय देतील तो मला मान्य आहे. विजेता कोण यावरून वाद नकोत, त्यापेक्षा विश्वकोश अधिक समृद्ध करणे यासाठी माझा प्रयत्न राहील, काही खाजगी कामांमुळे मत नोंदवण्यास उशीर झाला त्याबद्दल सर्वांची माफी मागतो.
धन्यवाद !
संवेदना ... मनापासुन ... मनापर्यंत ... १०:४२, १९ डिसेंबर २०१८ (IST)
Return to the project page "विकिपीडिया आशियाई महिना २०१८".