"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Reverted 1 edit by 2405:204:94AA:9792:0:0:1423:20B1 (talk) to last revision by 106.77.50.16. (TW)
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
ओळ ११२:
[[शिक्षण]] म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. विधार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे.{{संदर्भ हवा}}
== प्रकाशित चरित्रे आणि अन्य पुस्तके==
विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते. याशिवायचीत्याशिवायची चरित्रे :-
* अमृतपुत्र विवेकानंद (बालसाहित्य, दत्ता टोळ)
* मानवतेचा महापुजारी (सुनील चिंचोलकर)
* राष्टद्रष्टे विवेकानंंद : वि.वि. पेंंडसे, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन
* संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी, लेखक - [[चंद्रकांत खोत]]))
* स्वामी विवेकानंद (संदीप जावळे) (२०१५)
* स्वामी विवेकानंद आणि २१वे शतक (श्रीपाद कोठे)
* स्वामी विवेकानंद : भारतातील गुरु-शिष्य परंपरेची मशाल (सरश्री)
* राष्टद्रष्टे विवेकानंंद : वि.वि. पेंंडसे, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन
 
==नृत्यनाटिका/नाटक/चरित्रकथन/पुरस्कार==