"सूर्यमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, दॊन अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, लघुग्रहांचा पट्टा, चार वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.
 
सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - [[बुध ग्रह|बुध]], [[शुक्र ग्रह|शुक्र]] हे अंतरग्रह, [[पृथ्वी]], [[मंगळ ग्रह|मंगळ]], [[गुरू ग्रह|गुरू]], [[शनी ग्रह|शनी]], [[युरेनस ग्रह|युरेनस]] (हर्शल) व [[नेपच्यून ग्रह|नेपच्यून]] (वरुण) हे बाह्यग्रह. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती [[नैसर्गिक उपग्रह]] (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]], लघुग्रहांच्या पट्ट्यातील [[सेरेस (बटु ग्रह)|सेरेस]], कायपरचा पट्ट्यातील [[एरिस (बटु ग्रह)|एरिस]], [[हौमिआ (बटु ग्रह)|हौमिआ]] व [[माकीमाकी (बटु ग्रह)|माकीमाकी]]. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.
 
== वर्गीकरण ==
सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गाौत वर्गीकरण केले जाते : ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू. जिला इतके [[वस्तुमान]] आहे की ती स्वत:च एका गोलात रूपांतरित होऊ शकते अशा वस्तूला [[ग्रह]] हे नाव दिले जाते. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर [[सूर्यमालेतील छोट्या वस्तू|छोट्या वस्तू]] नसतात. या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत - [[बुध ग्रह|बुध]], [[शुक्र]], [[पृथ्वी]], [[मंगळ]], [[गुरु]], [[शनी]], [[युरेनस] (हर्शल)] व [[नेपच्यून]] (वरुण).
 
[[ऑगस्ट २४]] [[इ.स. २००६|२००६]] रोजी [[आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना|आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने]] ''([[w:International Astronomical Union|International Astronomical Union]])'' ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]]चे वर्गीकरण ग्रहांमधून [[लघुग्रह|बटुघुग्रहामध्ये]] करण्यात आले. त्याच वेळी [[सेरेस]] व [[एरिस (बटु ग्रह)|एरिस]] यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://news.bbc.co.uk/1/hi/magazine/4737647.stm | शीर्षक=Farewell Pluto? | आडनाव=Akwagyiram | पहिलेनाव=Alexis | प्रकाशक=BBC News | दिनांक=2005-08-02 | अ‍ॅक्सेसदिनांक=2006-03-05}}</ref>