"सूर्यमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2409:4042:2291:364F:0:0:9E2:70B1 (चर्चा)यांची आवृत्ती 1648916 परतवली.
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
'''सूर्यमाला''' ही [[सूर्य|सूर्याच्या]] [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणामुळे]] त्याच्या भोवती फिरणाऱ्या [[:वर्ग:खगोलीय वस्तू|खगोलीय वस्तूंनी]] बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य [[ग्रह]], त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र [[नैसर्गिक उपग्रह]],<ref>{{संकेतस्थळ स्रोत| शीर्षक= The Jupiter Satellite Page{{मृत दुवा}}|लेखक=Scott S. Sheppard|कृती=University of Hawaii|दुवा=http://www.ifa.hawaii.edu/~sheppard/satellites/|अ‍ॅक्सेसदिनांक=2006-07-23}}</ref> ५ [[बटुग्रह|बटु ग्रह]] ([[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]]सकट), तसेच असंख्य [[सूर्यमालेतील छोट्या वस्तू|छोट्या वस्तू]] यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये [[उल्का]], [[धूमकेतू]], [[कायपरचा पट्टा]], [[लघुग्रहांचा पट्टा]] तसेच [[ऊर्टचा मेघ]] यांचा समावेश होतो.
 
सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, दॊन अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, लघुग्रहांचा पट्टा, चार वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.
 
सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - [[बुध ग्रह|बुध]], [[शुक्र ग्रह|शुक्र]] हे अंतरग्रह, [[पृथ्वी]], [[मंगळ ग्रह|मंगळ]], [[गुरू ग्रह|गुरू]], [[शनी ग्रह|शनी]], [[युरेनस ग्रह|युरेनस]] व [[नेपच्यून ग्रह|नेपच्यून]] हे बाह्यग्रह. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती [[नैसर्गिक उपग्रह]] (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]], लघुग्रहांच्या पट्ट्यातील [[सेरेस (बटु ग्रह)|सेरेस]], कायपरचा पट्ट्यातील [[एरिस (बटु ग्रह)|एरिस]], [[हौमिआ (बटु ग्रह)|हौमिआ]] व [[माकीमाकी (बटु ग्रह)|माकीमाकी]]. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.
 
== वर्गीकरण ==
सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गातवर्गाौत वर्गीकरण केले जाते : ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू. जिला इतके [[वस्तुमान]] आहे की ती स्वत:च एका गोलात रूपांतरित होऊ शकते अशा वस्तूला [[ग्रह]] हे नाव दिले जाते. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर [[सूर्यमालेतील छोट्या वस्तू|छोट्या वस्तू]] नसतात. या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत - [[बुध ग्रह|बुध]], [[शुक्र]], [[पृथ्वी]], [[मंगळ]], [[गुरु]], [[शनी]], [[युरेनस]] व [[नेपच्यून]].
 
[[ऑगस्ट २४]] [[इ.स. २००६|२००६]] रोजी [[आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना|आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने]] ''([[w:International Astronomical Union|International Astronomical Union]])'' ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]]चे वर्गीकरण ग्रहांमधून [[लघुग्रह|बटुघुग्रहामध्ये]] करण्यात आले. त्याच वेळी [[सेरेस]] व [[एरिस (बटु ग्रह)|एरिस]] यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://news.bbc.co.uk/1/hi/magazine/4737647.stm | शीर्षक=Farewell Pluto? | आडनाव=Akwagyiram | पहिलेनाव=Alexis | प्रकाशक=BBC News | दिनांक=2005-08-02 | अ‍ॅक्सेसदिनांक=2006-03-05}}</ref>
ओळ ६०:
| अ‍ॅक्सेसदिनांक=2006-07-22}}</ref> उरलेल्या वस्तुमानाच्या ९०% पेक्षा अधिक वस्तुमान हे गुरू व शनी या ग्रहांमध्ये आहे.
 
सूर्याभोवती फिरणाऱ्या जवळजवळ सगळ्या मोठ्या वस्तू एकाच पातळीत सूर्याभोवती फिरतात. ग्रहांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीच्या जवळपास आहे तर [[धूमकेतू]] व [[कायपरचा पट्टा]] यांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीशी काही अंशांचे कोन करते.
 
[[चित्र:Oort cloud Sedna orbit.jpg|thumb|सूर्यमालेतील वस्तूंच्या सूर्याभोवती फिरण्याच्या पातळी (परिमाणात)]]
ओळ ८७:
 
== सूर्य ==
सूर्य दर सेकंदाला चार कोटी टन हायड्रोजन अणुइंधन वापरतो.सूर्य सतत जळत राहतो. सूर्याचे तापमान हजारो अंशसेल्सिअस मध्येअंश मोजलेसेल्सिअस जाते.आहे,
 
=== ग्रहांतर्गत माध्यम (?) ===
 
== अंतर्ग्रह==
बुध व शुक्र हे पृथ्वी व मंगळ हे 4दोन ग्रह अंतर्ग्रह आहेआहेत.तसेच मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बाह्यग्रह आहेत..
 
सूर्य हा या सगळ्या ग्रहांचे उगमस्थान आहे
ओळ १००:
 
== बाह्य ग्रह ==
मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून
 
== धूमकेतू ==