"जळगाव जामोद तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ७२:
 
{{विस्तार}}
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[बुलढाणा जिल्हा|बुलढाणा जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला सातपुडा नगरी म्हणून संबोधले जाते. सातपुड्यात जळगाव जामोदपासून ०६ किमी दुर श्री महासिद्ध महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धानोरा नगरींमध्ये ८४ सिद्धांपैकी एक असे श्री महासिद्ध महाराजान्चे प्राचीन मन्दीर व समाधी आहे.तेथे दरवर्षी माघ शुद्ध पूर्णिमेला यात्रा असते. ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी व आठ दिवस चालणारी असते. जळगाव जामोद तालुक्याच्या उत्तरेकडील भागात सातपुडा पर्वत आहे. त्यात भिन्गाराभिंगारा हे थन्डथंड हवेचे व अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. एकेकाळी शिवाजी महाराजांचे वास्तववास्तव्य असलेला मैलगड सुद्धामैलगडसुद्धा आहे, तसेच जामोद हे एक ऐतिहासिक वारसा असलेलंअसलेले गाव आहे.
 
जळगाव जामोदपासून सहा किमी अंतरावर श्री महासिद्ध महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धानोरा नगरींमध्ये ८४ सिद्धांपैकी एक असे श्री महासिद्ध महाराजांचे प्राचीन मंदिर व समाधी आहे. तेथे दरवर्षी माघ शुद्ध पौणिमेला यात्रा असते. ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी व आठ दिवस चालणारी असते.
 
 
 
{{बुलढाणा जिल्ह्यातील तालुके}}