"कोरफड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎उपयोग: Not based on evidence
→‎उपयोग: Not based on evidence
ओळ १८:
 
== उपयोग ==
कोरफडीमध्ये अॅलोईन (२० ते २२%), बार्बॉलाई (४ ते ५%) तसेच शर्करा, एन्झाईम व इतर औषधी रसायने असतात. कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. हे आसव शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांना चकाकी आणण्यासाठी वापरतात. त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुले झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी पडतो. सौदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात. कोरफडीच्या रसात जीवाणू प्रतिकारक शक्ती असते. हिच्या पानांत ॲलोईन व बार्बालाईन ही मुख्य ग्लुकोसाइड्‌स असतात.
 
== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोरफड" पासून हुडकले