"एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड''',उर्फ लॉर्ड एडवर्ड आयर्विन हॅलिफॅक्सचा पहिला अर्ल, के.जी., ओ.एम., जी.सी.एस.आय., जी.सी.एम.जी., पी.सी. ([[एप्रिल १६]], [[इ.स. १८८१]] - [[डिसेंबर १२]], [[इ.स. १९५९]]) हा ब्रिटिश मुत्सद्दी व राजकारणी होता. वूड १९२५ ते १९३४ दरम्यान ''द लॉर्ड आयर्विन'' व १९३४ ते १९४४ दरम्यान ''द व्हायकाउंट हॅलिफॅक्स'' म्हणून ओळखला जाई. हा एप्रिल १९२६ ते १९३१ दरम्यान भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय होता. वूड [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धाआधी]] [[ॲडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फ हिटलर]]ची मनधरणी करणाऱ्या राजकारण्यांपैकी प्रमुख होता.
 
वूड १९२५ ते १९३४ दरम्यान ''द लॉर्ड आयर्विन'' व १९३४ ते १९४४ दरम्यान ''द व्हायकाउंट हॅलिफॅक्स'' म्हणून ओळखला जाई.
 
हा एप्रिल १९२६ ते १९३१ दरम्यान भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय होता.
 
वूड [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धाआधी]] [[ॲडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फ हिटलर]]ची मनधरणी करणाऱ्या राजकारण्यांपैकी प्रमुख होता.
 
{{विस्तार}}