"उपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
[[वेद|वेदांच्या]] अखेरच्या रचनेतील ग्रंथ. शब्दश: गुरुंजवळ बसून मिळवलेली विद्या. उप=जवळ, निष=बसणे.
 
उपनिषद साहित्यात प्राचीन [[भारतीय]] तात्विकतत्त्वविचार विचारआले  उपनिषद साहित्यात आढळून येतातआहेत. उप या उपसर्गाचा अर्थ आहे ‘जवळ’ आणि सद याचा अर्थ आहे बसणे. गुरुंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थ आहे. १. ईश, २. केन, ३. कठ, ४. प्रश्न, ५. मुंडक, ६. मांडूक्य, ७. तैत्तिरीय, ८. ऐतरेय, ९. छांदोग्य, १०. बृहदारण्यक, ११. श्वेताश्वतर ही प्रमुख उपनिषदे मानली जातात. वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘[[वेदान्त]]’ असेही म्हटले जाते. काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत. उपनिषदे तत्वज्ञानतत्त्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना ‘[[ब्रह्मविद्या]]’ असेही म्हणतात. या साहित्यात प्रामुख्याने [[धर्म]], [[सृष्टी]] आणि [[आत्मा]] किंवा परमात्मा याविषयी चर्चा केली दिसून येते. ब्रह्म काय आहे? ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायाने होते? आत्मा म्हणजे काय? यांची सविस्तर चर्चा या साहित्यात आहे. मोक्ष कल्पना, नीतिकल्पना, असे विषयही उपनिषद साहित्याने हाताळले आहेत. सुमारेया १०८प्रमुख च्या आसपासउपनिषादांसह काही गौण उपनिषदेउपनिषदेही मानलीआहेत. गेलीउपनिषदांची आहेतएकूण संख्या १०८ च्या आसपास असावी. अथर्वशीर्ष तसेच गीता यांनाही उपनिषद म्हणून गौरविण्यात आले आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश ,खंड पहिला</ref> उपनिषदांचे रहस्य प्राचीन गुरुपरंपरेने समजून घेण्यासाठी https://m.youtube.com/my_videos?disable_polymer=true&csn=ht38W7PGLOSzz7sP3ueJ-AI या लिंकवर जा
 
उपनिषद सूची-
ओळ ३०:
* उपनिषदे एक जीवनग्रंथ (संपादित, मॅजेस्टिक प्रकाशन)
* १०८ उपनिषद (हिंदी, भवान सिंह राणा)
* विष्णु वामन बापट यांची ईशावास्य उपनिषद, ऐतरेय उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, प्रश्नोपनिषद, वगैरे (सर्व शांकरभाष्यासहित). ही सर्व पुस्तके आॅनलाईन उपलब्ध आहेत.
* हिंदुत्वाचे उपनिषद (लेखक - बाबासाहेब आचरेकर)
 
"https://mr.wikipedia.org/wiki/उपनिषद" पासून हुडकले