"उपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
१. ईश, २. केन, ३. कठ, ४. प्रश्न, ५. मुंडक, ६. मांडूक्य, ७. तैत्तिरीय, ८. ऐतरेय, ९. छांदोग्य, १०. बृहदारण्यक, ११. श्वेताश्वतर ही प्रमुख उपनिषदे मानली जातात.
 
वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’‘[[वेदान्त]]’ असेही म्हटले जाते.काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत.उपनिषदे तत्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात.
 
या साहित्यात प्रामुख्याने [[धर्म]], [[सृष्टी]] आणि [[आत्मा]] किंवा परमात्मा याविषयी चर्चा केली दिसून येते.
"https://mr.wikipedia.org/wiki/उपनिषद" पासून हुडकले