"उपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ २:
[[वेद|वेदांच्या]] अखेरच्या रचनेतील ग्रंथ. शब्दश: गुरुंजवळ बसून मिळवलेली विद्या. उप=जवळ, निष=बसणे.
 
प्राचीन [[भारतीय]] तात्विक विचार  उपनिषद साहित्यात आढळून येतात. उप या उपसर्गाचा अर्थ आहे ‘जवळ’ आणि सद याचा अर्थ आहे बसणे. गुरुंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थ आहे.
 
१.   ईश,२. केन, ३. कठ,४.प्रश्न ,५. मुंडक,६. मांडूक्य ,७.तैत्तिरीय,८. ऐतरेय,९.छांदोग्य,१०. बृहदारण्यक,११. श्वेताश्वतर ही प्रमुख उपनिषदे मानली जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/उपनिषद" पासून हुडकले