"मराठीमाती डॉट कॉम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मृद दुवे दुरूस्त केले आहेत
(मृद दुवे दुरूस्त केले आहेत)
खूणपताका: दृष्य संपादन: बदलले संदर्भ क्षेत्रात बदल.
 
'''मराठीमाती.कॉम''' (marathimati.com) हे एक [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] वेब पोर्टल आहे. दिनांक [[२७ सप्टेंबर]] [[२००२]] पासून हे [[संकेतस्थळ]] कार्यरत आहे '''''माझ्या मातीचे गायन''''' हे या संकेतस्थळाचे नोंदणीकृत ब्रीदवाक्य आहे. [[महाराष्ट्र | महाराष्ट्रातील]] [[साहित्य]], [[कला]], [[संस्कृती]] तसेच [[पर्यटन]] स्थळांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनोळखी पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून [[हर्षद खंदारे]] हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत.
'''मराठीमाती.कॉम''' या संकेतस्थळाला दिनांक [[१ जानेवारी]] २००५ ते [[१ ऑक्टोबर]] २०१२ पर्यंत जगभरातून १९४ देशातून<ref>[httphttps://wwwdrive.marathimatigoogle.com/Country-Territory.pdffile/d/1s_lZz0EhHSwPBTMHFOjnOCDfwnDeP1RY/view मराठीमाती.कॉम संकेतस्थळाला जगभरातून १९४ देशांतून भेट]</ref> तर ७८२२ शहरांतून<ref>[httphttps://wwwdrive.marathimatigoogle.com/City.pdffile/d/1I6j532wYcjO2D8OoQQzX7teIkjp41bnL/view मराठीमाती.कॉम ला जगभरातून ७८२२ शहरांतून भेट]</ref> भेट देण्यात आलेली आहे.
 
== मराठीमाती डॉट कॉमची नुतन आवृत्ती ==
अनामिक सदस्य