"संगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल हा निसर्गाचा नियम आहे. विकासाची प्रत्येक पायरी ही मानवाच्या हितासाठी असते.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
गायन,वादन व नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे. कारण संगीत हे प्रत्येका
साठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. 'सं' म्हणजे स्वर, 'गी' म्हणजे गीत आणि 'त' म्हणजे ताल होय.संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/संगीत" पासून हुडकले