"मुक्ताबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''संत मुक्ताबाई''' (जन्म : [[आळंदीआपेगाव]], महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : मेहूण ([[जळगाव जिल्हा]]), इ.स. १२९७) या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[संत]] व कवयित्री होत्या. ह्या '''मुक्ताई''' या नावानेही ओळखल्या जातात. [[संत निवृत्तिनाथ]], [[संत ज्ञानेश्वर]] व [[संत सोपानदेव]] हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते.
 
संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे.