"जेम्स वॅट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचे
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो कृपया लेखातील प्रत्येक विधाना संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
[[चित्र:James Watt by Henry Howard.jpg|thumb|right|जेम्स वॅट]]
जेम्स वॉट (जन्म : ग्रिनक-स्कॉटलंड, १९ जानेवारी १७३६; मृत्यू : २५ ऑगस्ट १८१९) हे एक स्कॉटिश संशोधक व उपकरणनिर्माते होते. त्‍यांच्या वडिलांचा जहाजबांधणीचा व बांधकामाचा व्यवसाय होता आणि त्यांची एक कार्यशाळा होती. जेम्स अशक्त असल्याने त्याचे आधीचे शिक्षण घरीच झाले. नंतर शाळेत जाऊन त्यांनी लॅटिन, ग्रीक व गणित या विषयांचे अध्ययन केले. त्यांना यंत्रोपकरणात विशेष रुची असल्याने त्यांचे खरे शिक्षण वडिलांच्या कार्यशाळेत झाले. तेथे त्यांनी स्वतः यारीसारख्या यंत्राच्या प्रतिकृती बनविल्या; तसेच जहाजावरच्या उपकरणांची माहिती करून घेतली. आधीच्या इजिनात मूलभूत स्वरूपाच्या सुधारणा करून त्यांनी बनविलेले वाफेचे इंजिन हे शक्तिनिर्माणाचे साधन म्हणून सर्वत्र वापरले जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातील हे सर्वांत महत्त्वाचे साधन ठरले.{{संदर्भ हवा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/जेम्स_वॅट" पासून हुडकले