"लठ्ठपणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छो कृपया लेखातील प्रत्येक विधाना संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो. |
||
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
शरीरात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात [[मेद]] असणे यास लठ्ठपणा असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार [[बॉडी मास इंडेक्स]] ३० च्या वर असणे यास लठ्ठपणा असे म्हणतात. गरजेपेक्षा जास्त उष्मांक घेणे आणि शारीरिक हालचाली कमी करणे हे लठ्ठपणामागचे प्रमुख कारण आहे.
|