"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
jजाणकार साचा लावला
(→‎उपचार: This material was present at prevention section.)
(jजाणकार साचा लावला)
{{जाणकार}}
{{Unreferenced|date=अप्रैल 2017}}
 
 
'''{{लेखनाव}}''' (इंग्रजी: डायबेटिस मेलिटस) या आजारात माणसाच्या शरीरातले [[स्वादुपिंड]] पुरेसे [[इन्शुलिन]] तयार करू शकत नाही (टाईप वन); किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही (टाईप टू). या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये [[ग्लूकोज]] शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग्णांमधे मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत [[तहान]] आणि [[भूक]] लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे, तोंडाने घ्यावयाची औषधे, आणि/किंवा काहीं रुग्णामध्ये दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घेणे.
३९,०३०

संपादने