"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎प्रतिबंध: This is simply not true. There is something known as Indian Diabetes Risk Score. That tells who are at higher risk of developing Diabetes.
→‎प्रतिबंध: This is not prevention. Hence removing this material from here and putting it at treatment section.
ओळ १४६:
== प्रतिबंध ==
मधुमेहाचा प्रतिबंध आणि मधुमेह होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीचा वेळ निघून जाण्याआधी शोध हे सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहे. दुसर्‍या प्रकारच्या मधुमेहीमध्ये योग्य ते वजन राखणे, पुरेसा दररोज व्यायाम करणे, यामुळे मधुमेह लवकर होत नाही. शस्त्रक्रिया, मद्यपान, गर्भारपण, धूम्रपान अशामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. निरोगी सवयी आत्मसात केल्याने मधुमेह आणि मधुमेहासंबंधी गुंतागुंत टळते.
 
[[फुटाणे]] खाल्ल्यामुळे मधुमेहात दररोज घ्याव्या लागणार्‍या इन्शुलिनची मात्रा कमी होते असा दावा नुकताच करण्यात आला आहे.<ref>{{Webarchiv | url=http://tarunbharat.net/ftp/e-paper/2011-12-21/mpage2_20111221.htm | wayback=20121210005345 | text=तरुण भारत, नागपूर}} </ref>
 
==[[जागतिक दिवस]]==
"https://mr.wikipedia.org/wiki/मधुमेह" पासून हुडकले