"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४२ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
→‎पर्यायी उपचार: A very dangerous sweeping generalized claim. Hence removed.
(→‎पर्यायी उपचार: A very dangerous sweeping generalized claim. Hence removed.)
 
== पर्यायी उपचार ==
मधुमेहावर वेळीच उपचार केले नाहीत तर गंभीर परिणाम होत असल्याने पर्यायी उपचार करायचे असतील तर ते वैद्यकीय देखरेखीखाली करावेत. मधुमेहासाठी अनेक पर्यायी उपचार सुचवलेले आहेत. मधुमेहाची लक्षणे आणि परिणाम त्याने कमी होतो असा पर्यायी उपचार पद्धत सांगते. सूचिचिकित्सा- अक्युपंक्चर मुळे मधुमेही रुग्णाना होणार्‍या पायातील वेदना शरीरातील ठराविक बिंदूवर सुई टोचली म्हणजे कमी होतात. योग्य त्या प्रशिक्षित तज्‍ज्ञाकडून हे उपचार करवून घ्यावेत. वनौषधींचा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोग होतो. प्रत्यक्षात इन्शुलिनला वनस्पतिज पर्याय नाही. काहीं वनौषधीमुळे ग्लूकोज नियंत्रणात राहते किंवा मधुमेहाची तीव्रता कमी होते. काही पर्याय खालील प्रमाणे –
* [[मेथी]]- मेथीच्या बिया आणि पूड - एका अभ्यासात रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण मेथीमुळे कमी होते, कोलेस्टेरॉल आटोक्यात ठेवते, ग्लूकोज नियंत्रणात ठेवते असे आढळून आले.
* [बिलबेरी]] - नावाचे (इंग्लंडमधे मिळणारे) फळ ग्लूकोज नियंत्रणामध्ये ठेवते. त्याचबरोबर रक्तवाहिन्यांचे आजार दूर करते.
१,६४६

संपादने