"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎शिकागोतील सर्वधर्मपरिषद: व्याकरण सुधरविले
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५२:
 
==धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात==
रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी रामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्‍त तेथे राहू लागले.{{संदर्भ हवा}}all
 
== ‘विवेकानंद’ नामकरण ==