"इब्न हज्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} वर्ग:अरबी तत्त्वज्ञानी en:Ibn Hajm
 
No edit summary
ओळ १:
'''इब्न हज्म''' ([[नोव्हेंबर ७]], [[इ.स. ९९४]]:[[कोर्दोबा]], [[स्पेन]] - [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १०६४]]) हा [[अंदालुशिया]]तील अरब तत्त्वज्ञानी, साहित्यिक, इतिहासकार व न्यायाधीश होता.
 
याचे मूळ नाव ''अबू मुहम्मद अली अहमद इब्न सैद इब्न हज्म'' ([[अरबी भाषा|अरबी]] :أبو محمد علي بن احمد بن سعيد بن حزم)असे होते. हा कधीकधी या नावापुढे अल-अंदालुसी (''अंदालुशियाचा'') असेही लावत असे.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:अरबीअरब तत्त्वज्ञानी]]
[[वर्ग:अरब इतिहासकार]]
[[वर्ग:अरब साहित्यिक]]
[[वर्ग:इ.स. ९९४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १०६४ मधील मृत्यू]]
 
[[en:Ibn HajmHazm]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इब्न_हज्म" पासून हुडकले