"स्मिता पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ९२:
 
==लघुपट महोत्सव==
स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ पुण्यात इ.स. २०१२ सालापासून दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय लघुपट-माहितीपट महोत्सव (SPIFF-Smita Patil International Film Festival) होतो. ५वा महोत्सव १०-११ डिसेंबर २०१६ या काळात झाला; त्याला ५० देशांतून एकूण १६५ लघुपट-माहितीपट आले होते, प्रेक्षकांना त्यांतले ६० दाखवले गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://spiffpune.in/about/|शीर्षक=About|संकेतस्थळ=Smita Patil Documentary and Short Film Festival|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2018-12-13}}</ref>
 
==पुरस्कार==
ओळ ९८:
 
{{विस्तार}}
 
== संदर्भ आणि नोंदी ==
 
== बाह्य दुवे ==