"स्मिता पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५४५ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
 
==लघुपट महोत्सव==
स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ पुण्यात इ.स. २०१२ सालापासून दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय लघुपट-माहितीपट महोत्सव (SPIFF-Smita Patil International Film Festival) होतो. ५वा महोत्सव १०-११ डिसेंबर २०१६ या काळात झाला; त्याला ५० देशांतून एकूण १६५ लघुपट-माहितीपट आले होते, प्रेक्षकांना त्यांतले ६० दाखवले गेले.. .
 
==पुरस्कार==
* स्मिता पाटील यांच्या नावाचा एक स्मृती पुरस्कार आणि एक कौतुक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २०१८ साली हे पुरस्कार अनुक्रमे 'जैत रे जैत' या चित्रपटाला आणि अभिनेत्री [[मुक्ता बर्वे]] यांना मिळाले आहेत.
 
{{विस्तार}}
५७,२९९

संपादने