"संस्‍कृत भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो
 
संस्कृत भाषेला लेखकांची, कवींची भव्य परंपरा आहे. त्यांपैकी काहींची ही नावे :-
* कवी कालिदास : या कवीची [[मेघदूत]]खण्डकाव्य खंडकाव्य, [[रघुवंशम्]], [[कुमारसंभवम्]] ही त्यांची महाकाव्ये, [[ऋतुसंहार]] हेही काव्य;काव्ये, तसेच [[विक्रमोर्वशीयम्]], [[अभिज्ञानशाकुन्तलम्]] आणि [[मालाविकाग्निमित्रम]] ही [[नाटक|नाटके]] जगप्रसिद्ध आहेत.
 
{{प्रताधिकारित मजकूर शंका
==राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती==
‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ?
}}
 
==सर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे.)==
==मोगल आणि संस्कृत==
मोगलांनाही संस्कृतचा अभ्यास करावासा वाटे असे सांगणारे पुस्तक ‘कल्चर ऑफ एन्काउटर्स – संस्कृत अ‍ॅट द मुघल कोर्ट’ लेखिका ऑड्रे ट्रश्क यांनी लिहिले आहे.
 
== इतिहास ==
[[चित्र:Phrase sanskrit.png|thumb|right]]
 
== [[उपसर्ग]]==
संस्कृतभाषेत 22 उपसर्ग आहेत. प्र हा पहिला असल्याने उपसर्गांना प्रादि (प्र+आदि) म्हणतात.
 
== [[धातुविमर्श]]==
 
== संस्कृतचा अभ्युद्धार ==
 
संस्‍कृत भाषेचे साहित्य सरस आहे. तसेच तिचे व्याकरण अगदी सुनियोजित आहे. विविध विषयांतला ह्या भाषेचा शब्दकोष अतिविशाल आहे.
 
* सिद्धान्त शिरोमणी
 
==भारतात संस्कृतचा प्रचार करणार्‍याकरणाऱ्या संस्था आणि व्यक्ती==
* श्री अक्कलकोट स्वामीमहाराज मठ (पुणे)
* अजित मेनन
 
 
इ.स. १९९६मध्ये उत्तर प्रदेशातून एकूण ४८ संस्कृत निततकालिकेनियतकालिके प्रकाशित होत असत, त्यांमध्ये ३ दैनिके, ७ साप्ताहिके, ४ पाक्षिके, १५ मासिके, १३ त्रैमासिके आणि ६ अन्य प्रकारची नियतकालिके होती.
 
== बाहेरील दुवे ==
५७,२९९

संपादने