"संस्‍कृत भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
==सर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे.)==
कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे.उदाहरणार्थ इंग्रजी मधील iam तर संस्कृत मध्ये अहं अशा अनेक भाषांमध्ये आणि संस्कृत मध्ये साम्य दिसतं,यावरून सिद्ध होतं की संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे.
 
ह्या भाषेत केवळ '।' (दंड) हे एकच वापरतात अन्य कोणतेही विरामचिन्ह या भाषेच्या लिपीत नाही.