"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २६:
}}
 
'''सावित्रीबाई जोतीराव फुले''' (जन्म : [[नायगाव (खंडाळा)|नायगाव]], [[खंडाळा, सातारा जिल्हा|खंडाळा तालुका]], [[सातारा जिल्हा|सातारा]] जिल्हा; [[३ जानेवारी]], [[इ.स. १८३१]]; मृत्यू : पुणे, [[१० मार्च]], [[इ.स. १८९७]]) या [[मराठी]] शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पतीनवरांनी [[जोतिराव फुले]] यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपलया नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.
 
== चरित्र ==