"लंडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २७:
'''लंडन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: {{ध्वनी-मदतीविना|En-uk-London.ogg|London}}) हे [[इंग्लंड]]चे व [[युनायटेड किंग्डम]]चे राजधानीचे व सर्वात मोठे शहर तसेच [[युरोपियन संघ]]ामधील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. [[थेम्स नदी]]च्या काठावर वसलेल्या ह्या शहराला २,००० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे.
 
लंडन हे अर्थ, कला आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये जगातील एक प्रमुख शहर आहे. [[न्यू यॉर्कन्यूयॉर्क शहर]] व [[टोकियो]]सोबत लंडन हे जगातील सर्वात शक्तिशाली आर्थिक केंद्र मानले जाते.<ref name="Global Financial Centres 9">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.zyen.com/GFCI/GFCI%209.pdf |शीर्षक=Global Financial Centres 9 |publisher=[[Z/Yen]] |year=2011}}</ref><ref name="forbes.com">{{स्रोत बातमी|दुवा=http://www.forbes.com/2008/07/15/economic-growth-gdp-biz-cx_jz_0715powercities.html |शीर्षक="World's Most Economically Powerful Cities". |work=Forbes |date=15 July 2008 |accessdate=3 October 2010| archiveurl = http://www.webcitation.org/5yo0LhcwS | archivedate = 19 May 2011| मृतदुवा=no}}</ref><ref name="Mastercard">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.mastercard.com/us/company/en/insights/pdfs/2008/MCWW_WCoC-Report_2008.pdf|शीर्षक=Worldwide Centres of Commerce Index 2008|publisher=Mastercard}}</ref>. तसेच [[युरोप]]ातील सर्वात मोठे अर्थव्यवस्था असलेले शहर हा मान देखील लंडनकडेच जातो.<ref name="Global city GDP rankings 2008-2025">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.ukmediacentre.pwc.com/Media-Library/Global-city-GDP-rankings-2008-2025-61a.aspx |शीर्षक=Global city GDP rankings 2008–2025|publisher=PricewaterhouseCoopers|accessdate=16 November 2010| archiveurl = http://www.webcitation.org/5yo0M2ast | archivedate = 19 May 2011| मृतदुवा=no}}</ref> जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक लंडनमध्ये येतात<ref name=EuromonitorCityRanking>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://blog.euromonitor.com/2011/01/euromonitor-internationals-top-city-destinations-ranking.html|शीर्षक=Euromonitor International's Top City Destination Ranking (2011 update)|publisher=Euromonitor International|date=6 January 2011|accessdate=8 August 2011| archiveurl = http://www.webcitation.org/60mPgRtfi | archivedate = 8 August 2011| मृतदुवा=no}}</ref> तसेच [[लंडन हीथ्रो विमानतळ]] हा आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीसाठी जगातील सर्वात मोठा विमानतळ आहे.<ref name=wsj230211>{{स्रोत बातमी|दुवा=http://online.wsj.com/article/BT-CO-20110223-710213.html|शीर्षक=Delta Expects New Slots To Foster Growth At Heathrow Airport|accessdate=7 March 2011|work=The Wall Street Journal| date=23 February 2011| archiveurl = http://www.webcitation.org/5yo0OE2ky | archivedate = 19 May 2011| मृतदुवा=no}}</ref>. [[२०१२ उन्हाळी ऑलिंपिक|२०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धा]] लंडनमध्ये भरवल्या गेल्या. ह्या स्पर्धांचे तिसर्‍यांदा आयोजन करणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे.
 
जुलै २०१० मध्ये ७८,२५,२०० इतकी लोकसंख्या असलेले लंडन युरोपामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर होते.<ref name="largest_city_eu">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.statistics.gov.uk/cci/nugget.asp?id=384|शीर्षक=Largest EU City. Over 7&nbsp;million residents in 2001|publisher=Office for National Statistics|work=www.statistics.gov.uk|accessdate=28 June 2008| archiveurl = http://www.webcitation.org/5Qd8V9JhM | archivedate = 26 July 2007| deadurl=no}}</ref> [[ग्रेटर लंडन]]ची लोकसंख्या ८२,७८,२५१ तर लंडन महानगर क्षेत्राची लोकसंख्या अंदाजे १.२ ते १.४ कोटी आहे.<ref name="urban_area_pop">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.statistics.gov.uk/statbase/ssdataset.asp?vlnk=8271&More=Y|शीर्षक=KS01 Usual resident population: Census 2001, Key Statistics for urban areas|publisher=Office for National Statistics|accessdate=6 June 2008| archiveurl = http://www.webcitation.org/5yo0QNPvs | archivedate = 19 May 2011| deadurl=no}}</ref> लंडन शहराच्या समाजरचनेत कमालीचे वैविध्य आढळते. लंडन परिसरात ३०० [[भाषा]] बोलल्या जातात. सध्या लंडन परिसरात राहणारे ६.६ टक्के लोक [[भारत]]ीय वंशाचे आहेत.
== इतिहास ==ok
 
== भूगोल ==
ओळ १८८:
== अर्थकारण ==
==प्रशासन==
== वाहतुकवाहतूक व्यवस्था ==
[[चित्र:Lancaster Gate tube.jpg|right|thumb|[[लंडन अंडरग्राउंड]] ही जगातील सर्वात जुनी शहरी भुयारी रेव्ले आहे.]]
लंडन शहर इंग्लंड व जगातील इतर शहरांसोबत हवाई, [[रेल्वे]] व रस्तेमार्गांनी जोडले गेले आहे. [[हिलिंग्डन]] ह्या बरोमध्ये स्थित असलेला [[लंडन हीथ्रो विमानतळ]] हा युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठा व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने जगातील सर्वात वर्दळीचा [[विमानतळ]] आहे. [[गॅट्विक विमानतळ]] हा येथील दुसरा एक महत्त्वाचा विमानतळ आहे. [[युरोस्टार]] ही [[चॅनल टनेल]]मधून धावणारी [[दृतगतीद्रुतगती रेल्वे]]सेवा लंडनला [[पॅरिस]] व [[ब्रसेल्सब्रुसेल्स]] शहरांसोबतशहरांशी जोडते. लंडन शहरात एकूण १८ लांब पल्ल्याची गाड्यांची एकूण १८ [[रेल्वे स्थानक]]े आहेत. ज्यांद्वारेत्यांद्वारे ब्रिटनमधील सर्व लहानमोठ्या शहरांचा रेल्वे प्रवास सुलभपणे शक्य होतो.
 
शहरी वाहतुकीसाठी [[लंडन अंडरग्राउंडअंडरग्राऊंड]] ही जगातील सर्वात जुनी व दुसरी सर्वाधिक लांबीची शहरी भुयारी रेल्वे सेवा कार्यरत आहे. २७० स्थानके जोडणार्‍याजोडणाऱ्या ह्या रेल्वेचा वापर दररोज ३० लाख प्रवासी करतात. जगातील सर्वोत्तम शहरी वाहतूक असलेले शहर हा खिताब लंडनला मिळाला आहे.<ref name=london_126>{{Cite document |दुवा=http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/england/london/5294790.stm |publisher=BBC News | location = London |accessdate=<!---2008-06-07---> |शीर्षक=London voted best for transport |date=29 August 2006 |ref=harv }} {{WebCite|दुवा=http://www.webcitation.org/5yoJyCec1|date =19 May 2011}}</ref>
 
== लोकजीवन ==
== संस्कृती ==
=== संगीत ===
पश्चिमात्य [[शास्त्रीय संगीत|शास्त्रीय]] व [[रॉक संगीत]]ाच्या इतिहासात लंडनला मानाचे स्थान आहे. अनेक ऐतिहासिक संगीत विद्यालये व संस्था लंडन शहरात स्थित आहेत. लंडन [[सिंफनी]] [[ऑर्केस्ट्रा]] हा नावाजलेला संगीतचमू लंडनच्या बार्बिकन सेंटरमध्ये भरतो. [[बीटल्स]], [[द रोलिंग स्टोन्स]], [[पिंक फ्लॉइड]], [[क्वीन (बँड)|क्वीन]] हे जगातील सर्वात लोकप्रिय बँड लंडनमध्येच स्थापण्यात आले. तसेच [[एल्टन जॉन]], [[डेव्हिड बोवी]], [[जॉर्ज मायकल]], [[एमी वाइनहाउसवाइनहाऊस]] इत्यादी प्रसिद्ध गायक व संगीतकार लंडनचे रहिवासी आहेतहोते.
 
== प्रसारमाध्यमे ==
== शिक्षण ==
[[चित्र:University College London -quadrant-11Sept2006 (1).jpg|right|thumb|[[युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन]] ही [[लंडन विद्यापीठ]]ाची एक शाखा आहे.]]
उच्च शिक्षणाचे लंडन हे उच्च शिक्षणासाठीचे जगातील एक महत्वाचेमहत्त्वाचे केंद्र आहे. लंडन महानगरामध्ये एकूण ४३ (युरोपात सर्वाधिक) [[विद्यापीठ]]े कार्यरत आहेत. २००८ साली ४.१२ लाख विद्यार्थी लंडनमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत होते. १.२५ लाख विद्यार्थीसंख्याविद्यार्थिसंख्या असलेला [[लंडन विद्यापीठ]] हा युरोपातील सर्वात मोठा विद्यापीठसमूह आहे. लंडन विद्यापीठामध्ये १९ स्वतंत्र उप-विद्यापीठे व १२ संशोधन संस्था आहेत. अनेक अहवालांनुसार, [[युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन]], [[इंपिरियलइंपीरियल कॉलेज लंडन]], [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]], [[लंडन व्यापार विद्यालय]] इत्यादी शैक्षणिक संस्था अनेक अहवालांमध्येया जगातील सर्वोत्कृष्ट संस्था असल्याचे आढळूनसिद्ध आलेझाले आहे.
 
== खेळ ==
[[चित्र:Lord's Pavilion.jpg|left|thumb|[[लॉर्ड्सलॉर्ड्‌स मैदान, लंडन|लॉर्ड्सलॉर्ड्‌स क्रिकेट मैदान]]]]
लंडनने आजवर [[१९०८ उन्हाळी ऑलिंपिक|१९०८]], [[१९४८ उन्हाळी ऑलिंपिक|१९४८]] व [[२०१२ उन्हाळी ऑलिंपिक|२०१२]] ह्या तीन वेळा [[ऑलिंपिक]] खेळांचे आयोजन केले आहे. तीन वेळा ऑलिंपिक यजमानपदाचा बहुमान मिळवणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे. २०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी येथे [[ऑलिंपिक मैदान (लंडन)|नवीन ऑलिंपिक मैदान]] बांधले गेले. [[फुटबॉल]] हा लंडनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लंडन परिसरात १४ व्यावसायिक फुटबॉल क्लब आहेत ज्यांपैकी [[आर्सेनल एफ.सी.|आर्सेनल]], [[चेल्सी एफ.सी.|चेल्सी]], [[फुलहॅम एफ.सी.|फुलहॅम]], [[क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी.|क्वीन्स पार्क रेंजर्स]] व [[टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.|टॉटेनहॅम हॉटस्पर]] हे पाच क्लब [[इंग्लिश प्रीमियर लीग]]चे सदस्य आहेत. १९२४ सालापासून [[इंग्लंड फुटबॉल संघ]]ाचे स्थान [[वेंब्ली मैदान (१९२३)|जुने वेंब्ली मैदान]] येथे राहिले आहे. २००७ साली हे स्टेडियम पाडून त्याच ठिकाणी ९०,००० प्रेक्षकक्षमता असलेले नवे [[वेंब्ली स्टेडियम]] उभारण्यात आले.
 
[[रग्बी]], [[क्रिकेट]] व [[टेनिस]] हे येथील इतर लोकप्रिय खेळ आहेत. [[लॉर्ड्सलॉर्ड्‌स मैदान, लंडन|लॉर्ड्सलॉर्ड्‌स]] व [[ओव्हल मैदान, लंडन|ओव्हल]] ही क्रिकेट जगतातील दोन ऐतिहासिक व प्रतिष्ठेची मैदाने लंडन शहरातच स्थितशहरात आहेत. चार [[ग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रँड स्लॅम]]मधील सर्वात मानाची मानली जाणारी [[विंबल्डन टेनिस स्पर्धा]] दरवर्षी जून-जुलै दरम्यान लंडनच्या [[विंबल्डन]] ह्या उपनगरात खेळवलीखेळली जाते.
 
History of London
ओळ २२३:
* {{Flagicon|Kuwait}} [[कुवेत शहर]]
* {{Flagicon|Russia}} [[मॉस्को]]<ref name=twinning/>
* {{Flagicon|United States}} [[न्यू यॉर्कन्यूयॉर्क शहर]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.london.gov.uk/mayor/international/city_partnerships/docs/new_york_partnership_agreement.pdf|archiveurl=http://www.webcitation.org/5mxnSYQPt|archivedate=22 January 2010|शीर्षक=The New York City-London sister city partnership |last=Barfield|first=M|date=March 2001|format=PDF|publisher=Greater London Authority|accessdate=26 October 2009}}</ref>
* {{Flagicon|Norway}} [[ओस्लो]]
* {{Flagicon|Bangladesh}} [[सिलहट]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लंडन" पासून हुडकले