"श्टुटगार्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
'''स्टुटगार्ट''' ही जर्मनीच्या [[बाडेन-व्युर्टेंबर्ग]] या राज्याची राजधानी आहे. हे जर्मनीमधले ६ वे सर्वात मोठे शहर आहे. युरोपातील एक महत्त्वाचे ऑद्योगिक केंद्र म्हणून या शहराची गणना होते. वाहन उद्योगाकरता प्रसिद्ध असूनही या शहराच्या आजूबाजूला निसर्गरम्य टेकड्या आहेत.
या शहराची लोकसंख्या ५९०४२९ (फेब्रुवारी २००८) इतकी आहे. या शहराला स्वायत्त शहराचा दर्जा आहे. बाडेन-व्युर्टेनबर्ग या राज्याची राजधानी असल्याने येथे राज्याचे विधान भवन आहे.
 
प्रोटेस्टंट तसेच कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचीधर्मांची प्रमुख चर्चे येथे बघायला मिळतात.
 
युरोपातील इतर प्रमुख शहरांशी दळणवळण वाढवण्याकरता शहराने 'स्टुटगार्ट २१' या प्रकल्पाखाली 'दास न्यॉय हेर्झ युरोपास' (अनुवादः युरोपाचे नवे हृदय) असे नवे नाव धारण केले आहे.
 
मर्सेडिज बेंझ या जगप्रसिद्ध स्वयंचलित वाहने बनवणाऱ्या कंपनी डायमलर आ. गे. चे संस्थापक श्री [[गोटलिब डाइमलर]] यांनी जगातील सर्वात स्वयंचलित वाहन याच शहरात बनवले. सध्याचे डायमलर कंपनीचे मुख्यालयहिमुख्यालय याच शहरात आहे. डायमलर तसेच पोर्शे या अतीजलदअतिजलद स्वयंचलित वाहने बनवणाऱ्या कंपनीचे मुख्यालयहीमुख्यालय स्टुटगार्ट मध्येचस्टुटगार्टमध्ये आहे. तसेच बाँश, [[बेहेर]], माह्-ले, या वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यादेखील याच शहरात सुरुसुरू झाल्या. या प्रमुख उद्योगसमुहांच्याउद्योगसमूहांच्या मुख्यालया बरोबरमुख्यालयांबरोबर त्यांचे उत्पादन करणारे कारखाने या शहराची शान वाढवतात.
 
शहराचा इतिहास साधारण पणेसाधारणपणे १० व्या शतकापासून ज्ञात आहे. मध्ययुगातील रोमन सम्राट ओटो याची घोड्यांची मोठिमोठी पागा या शहरात होती. त्यामुळे याचे नाव स्टुटगार्ट (स्वैर अनुवादः घोड्यांची पागा) असे पडले. हा प्रदेश जर्मनीमधे 'श्वाबिश' प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जर्मन भाषेप्रमाणेच येथील स्थानिक लोक 'श्वेबिश' ही बोली भाषा बोलतात.
 
== भौगोलिक ==
स्टुटगार्ट शहर हे नेकार नदिच्यानदीच्या किनारी वसलेलेवसले असून [[ब्लॅक फॉरेस्ट]] व स्वेबियन आल्प्स या डोंगर रांगाच्या मधोमध वसले आहे. दोन प्रमुख डोंगर रांगाच्या मध्येमधोमध वसलेआहे. असल्यानेत्यामुळे शहराचा बहुतेक भाग ऊंचसखलउंचसखल आहे, शहराची समुद्रसपाटीपासूनची कमीत कमी उंची .... मीटरजास्तिजास्तीतजास्त जास्तउंची ... मीमीटर आहे. मुख्य शहर डोंगर पायथ्याशी आहेअसून शहराचे बहुतेक उपभाग डोंगरमाथ्यावर आहेत. डोंगरभागातिलडोंगरभागातील घनदाट वृक्षराजी व उतारावरचेडोंगरउतारावरचे द्राक्षाचे मळे हे येथिलयेथील व्यशिठ्यवैशिष्ट्य आहे.
 
== हवामान ==
स्टुटगार्टचे हवामान हे सर्वसाधारणपणे पश्चिम युरोपीय हवामान प्रकारात मोडते. एका वर्षात साधारण पणे ४ ऋतुऋतू अनुभवायला मिळतात. मार्च ते साधारण पणेसाधारणपणे मे मध्यापर्यंत वसंत (frühling) बहारात असतो. वर्षातील सर्वोतम हवामान या दिवसात अनुभवायला मिळते. अचानक बदलणारे निर्सगाचे रुपरूप हे व्यैशिठ्यिथले वैशिष्ट्य. सर्वत्र झाडावर फुलणारी पालवी व जमीनीवर आच्छादलेले फुलांचे गालिचे मन मोहुनमोहून घेतेघेतात.
 
मे मध्यापासून साधारणपणे आगस्टआॅगस्टपर्यंत पर्यंत येथिलयेथील मानाप्रमाणे सौम्य उन्हाळा असतो. तापमान जास्ति जास्तजास्ततजास्त ३२ ते ३३ अंश से पर्यंत चढते. या काळात दिवस अतीशयअतिशय मोठा म्हणजे साधारण पणेसाधारणपणे १६ ते १८ तासा पर्यंततासापर्यंत असतो.
 
सप्टेबरसप्टेंबर ते साधारणपणे नोव्हेंबर हा पानगळिचापानगळीचा (herbst) ऋतुऋतू असतो. सुरवातिलासुरवातीला झाडांच्या पानांचा रंग बदलतो. व कालांतराने पाने पुर्णपणेपूर्णपणे पिकून गळून पडतात. प्रत्येक झाडावरील पानांची छटा वेगवेगळिवेगवेगळी असते, त्यामुळे झाडावरील असंख्यविविध रंग मन अतीशय मोहुनमोहून घेतात. सरासरी तापमान या दिवसात कमी व्हायला चालुसुरुवात होते व कडक थंडिचीथंडीची चाहुल लागते.
 
डिंसेबरडिंसेबरपासून ते फेब्रुवारी मध्येफेब्रुवारीपर्यंत कडक हिवाळा असतो. किमान तापमान साधारणपणे -५ ते -७ पर्यंतअंश पणसेल्शियसपर्यंत कमी जाउजाऊ शकते. या दिवसात कमाल तापमान पण या दिवसात ३ ते ४ अंश सेसेल्शियस असते त्यामुळे दिवसा देखील अंत्यंत कडक थंडिचाथंडीचा अनुभव घेता येतो. तापमान अतीशयअतिशय कमी असल्यास येथिलयेथील तळि गोठतात. या दिवसात नियमीतपणेनियमितपणे बर्फवृष्टिबर्फवृष्टी होत रहाते. मागील हिवाळ्यात म्हणजे २००६-२००७ मध्ये केवळ दोनदादोनदाच बर्फवृष्टिबर्फवृष्टी झाल्याने येथिलयेथील लोक नारज झाले होते.
 
== सार्वजनिक वाहतूक ==
Line ४८ ⟶ ४९:
[[चित्र:Stadtbahn Stuttgart - Hst Rathaus.jpg|thumb|300 px|left|श्टुटगार्ट ऊ बान]]
 
सार्वजनिक वाहतूकीचा अंत्यंत उत्कृष्ट नमुना म्हणून स्टुटगार्ट कडेस्टुटगार्टकडे पाहिले जाते. शहरातील वाहतूक मुख्यत्वे तीन प्रकारे होते.
 
१. एस बान :- शहर व लांबची उपनगरे यांना जोडणारी ही सेवारेल्वेसेवा आहे. लांब अंतरअंतरे लवकर काटण्यासाठी लोक याचा उपयोग करतात. मुख्य शहरातून जाताना ही रेल्वे प्रामुख्याने जमिनीखालून जाते.
 
२. ऊ बान :- शहरातिलशहरातील विविध भागांना मुख्यत्वे रस्त्यावरून लोहमार्गाने जोडणारी ही सेवारेल्वेसेवा आहे. छोट्या अंतरांसाठी या सेवेचा वापर होतो.
 
३. बस :- शहराचा प्रमुख भाग हा डोंगराळ असल्याने सर्वच भाग लोहमार्गाने जोडणे शक्याशक्य नाही त्यामुळे दुर्गम भागात बसचा चांगला पर्याय उपलब्ध आहे.
 
येथिलयेथील सार्वजनीक वाहतुकवाहतूक ही अतीशयअतिशय सुनियोजित व वेळेच्या बाबतितबाबतीत अत्यंत काटेकोर आहे. येथिलयेथील बसबसेस व ऊ बान खुपचरेल्वेगाड्या आरामदायीखूपच आरामदायक असून अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज आहेत.
 
त्याचप्रमाणे स्टुट्गार्टस्टुटगार्ट हे शहर [[जर्मनी]]मधल्या व युरोपमधल्या सर्व प्रमुख शहरांशी रस्तेरस्तेमार्ग, लोहलोहमार्ग आणि हवाईमार्गानेहवाईमार्गांनी जोडलेले आहे.
 
जर्मनीमधले जगप्रसिद्ध ठिकाण 'ऑटोबान' ही या शहराशी जोडलेले आहेत (ए-८, ए-८१ आणि ए-८३१).
 
[[जर्मनी|जर्मनीच्या]] राष्ट्रीय रेल्वेसेवेप्रमाणेच [[फ्रान्स]]च्या [[टी.जी.व्ही.]] सारख्या रेल्वेसेवाही येथे उपलब्ध आहेत. [[पॅरिस]] व [[स्ट्रासबुर्ग]] (फ्रांसफ्रान्स), [[बासेल]] (स्विट्झर्लंड), [[व्हियेनाव्हिएन्ना]] (ऑस्ट्रीयाऑस्ट्रिया), यांसारख्या युरोपातील इतर मोठ्या शहरांशी स्टुटगार्ट थेट जोडलेले आहे.
 
== अर्थव्यवस्था ==
स्टुटगार्ट हे दक्षिण [[जर्मनी|जर्मनीमधील]] एक प्रमुख औद्योगिक केंद्र समजले जाते. जवळपास १,५०,००० लहान-मोठे कारखाने या शहरात अथवा या शहराच्या आसपासच्या हद्दीत आहेत. विविध जगप्रसिद्ध कंपन्यांची प्रमुख कार्यालये या शहरात आहेत. [[डायमलर]], बॉस्च, पोर्शे यांची तर ही जन्मभूमीच आहे. त्याचप्रमाणे आय.बी.एम., हेल्वेट अँडअॅन्ड पिकार्ड यांसारख्या संगणक क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांची कार्यालयेही याच शहरात आहेत.
 
वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की पोर्शे या अतीजलदअतिजलद चारचाकी गाड्यांवर असणारे बोधचिन्ह याच शहराच्या बोधचिन्हावरून घेतले आहे. जागतिक वाहनऊद्योगातवाहनउद्योगात ही एक अतीशयअतिशय विषेशविशॆष गोष्ट आहे.
स्टुटगार्ट हे दक्षिण [[जर्मनी|जर्मनीमधील]] एक प्रमुख औद्योगिक केंद्र समजले जाते. जवळपास १,५०,००० लहान-मोठे कारखाने या शहरात अथवा या शहराच्या आसपासच्या हद्दीत आहेत. विविध जगप्रसिद्ध कंपन्यांची प्रमुख कार्यालये या शहरात आहेत. [[डायमलर]], बॉस्च, पोर्शे यांची तर ही जन्मभूमीच आहे. त्याचप्रमाणे आय.बी.एम., हेल्वेट अँड पिकार्ड यांसारख्या संगणक क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांची कार्यालयेही याच शहरात आहेत.
 
स्टुटगार्ट हे शहर इथल्या ऊच्च्ऊच्च-तंत्रज्ञावर आधारलेल्या ऊद्योंगासाठीउद्योंगासाठी प्रसिद्ध आहे. शहर आणि आजूबाजूला असलेल्या शैक्षणिक क्षेत्राचा यामधे मोठा वाटा आहे. [[स्टुट्गार्टस्टुटगार्ट विद्यापीठ]], होहेनहाईम विद्यापीठ आणि स्टुटगार्ट तंत्रनिकेतन या प्रमुख शैक्षणिक संस्थांबरोबरच फ्राऊनहोफर, मॅक्स प्लँक यांसारख्या जागतिक पातळीवर नावाजलेल्या संशोधन क्षेत्रातल्या संस्थाही भक्कम औद्योगिक वाढीस हातभार लावतात.
वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की पोर्शे या अतीजलद चारचाकी गाड्यांवर असणारे बोधचिन्ह याच शहराच्या बोधचिन्हावरून घेतले आहे. जागतिक वाहनऊद्योगात ही एक अतीशय विषेश गोष्ट आहे.
 
स्टुटगार्ट हे शहर इथल्या ऊच्च्-तंत्रज्ञावर आधारलेल्या ऊद्योंगासाठी प्रसिद्ध आहे. शहर आणि आजूबाजूला असलेल्या शैक्षणिक क्षेत्राचा यामधे मोठा वाटा आहे. [[स्टुट्गार्ट विद्यापीठ]], होहेनहाईम विद्यापीठ आणि स्टुटगार्ट तंत्रनिकेतन या प्रमुख शैक्षणिक संस्थांबरोबरच फ्राऊनहोफर, मॅक्स प्लँक यांसारख्या जागतिक पातळीवर नावाजलेल्या संशोधन क्षेत्रातल्या संस्थाही भक्कम औद्योगिक वाढीस हातभार लावतात.
 
== शैक्षणिक ==
[[बाडेन-व्युर्टेंबर्ग|बाडेन व्युर्टेनबर्ग]] राज्य हे क्षैक्षणिकदृष्टया अतीशयअतिशय पुढारलेले राज्य आहे. जर्मनीतिलजर्मनीतील ९ मुख्य विद्यापीठातिलविद्यापीठांतील ३ प्रमुख विद्यापीठे या एकट्या राज्यात आहेत. ९ पैकि १पैकी मुख्य विद्यापीठ असलेले [[स्टुट्गार्टस्टुटगार्ट विद्यापीठ]] या शहरात आहे. हयोहेनहाईमहोहेनहाईम विद्यापीठ व एसलिंगेन विद्यापीठ सारखीयांसारख्या दर्जेदार शिक्षणसंस्था येथेया राज्यात आहेत.
 
[[बाडेन-व्युर्टेंबर्ग|बाडेन व्युर्टेनबर्ग]] राज्य हे क्षैक्षणिकदृष्टया अतीशय पुढारलेले राज्य आहे. जर्मनीतिल ९ मुख्य विद्यापीठातिल ३ प्रमुख विद्यापीठे या एकट्या राज्यात आहेत. ९ पैकि १ मुख्य विद्यापीठ असलेले [[स्टुट्गार्ट विद्यापीठ]] या शहरात आहे. हयोहेनहाईम विद्यापीठ व एसलिंगेन विद्यापीठ सारखी दर्जेदार शिक्षणसंस्था येथे आहेत.
 
== क्रीडा ==
जर्मनीमधील इतर शहरांप्रमाणेच [[फुटबॉल]] हा येथील सर्वात लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. [[वी.एफ.बी. स्ट्टुटगार्ट|फाउ.एफ.बे स्टुटगार्ट]] (VFB Stuttgart) हा इथला स्थानिक फुटबॉल संघ 'बुन्डेसलिगा' या जर्मनीमधील अव्वल साखळी स्पर्धेमधे भाग घेतो. ५ वेळा राष्ट्रीय विजेत्या ठरलेल्या या संघाचे प्रमुख कार्यालय बाड-कान्स्टाट या उपनगरामधल्या गोटलिब डायमलर स्टेडियममध्ये आहे.२००७ बुन्डेसलीगा चेबुन्डेसलिगाचे विजेतेपद या संघाने पटकावले होते
 
फुटबॉलप्रमाणेच इतर क्रीडा स्पर्धांकरताही हे शहर प्रसिद्ध आहे. १९९३ साली जगतिकजागतिक मैदानी स्पर्धा या शहरात झाल्या होत्या. २००६ मध्ये जर्मनीमधे झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमधले ६ सामने या शहरात झाले होते. २००७सन मधे२००७मधे या शहराने युरोपच्या क्रीडा राजधानीचा मान मिळवला होता.
जर्मनीमधील इतर शहरांप्रमाणेच [[फुटबॉल]] हा येथील सर्वात लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. [[वी.एफ.बी. स्ट्टुटगार्ट|फाउ.एफ.बे स्टुटगार्ट]] (VFB Stuttgart) हा इथला स्थानिक फुटबॉल संघ 'बुन्डेसलिगा' या जर्मनीमधील अव्वल साखळी स्पर्धेमधे भाग घेतो. ५ वेळा राष्ट्रीय विजेत्या ठरलेल्या या संघाचे प्रमुख कार्यालय बाड-कान्स्टाट या उपनगरामधल्या गोटलिब डायमलर स्टेडियममध्ये आहे.२००७ बुन्डेसलीगा चे विजेतेपद या संघाने पटकावले होते
 
फुटबॉलप्रमाणेच इतर क्रीडा स्पर्धांकरताही हे शहर प्रसिद्ध आहे. १९९३ साली जगतिक मैदानी स्पर्धा या शहरात झाल्या होत्या. २००६ मध्ये जर्मनीमधे झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमधले ६ सामने या शहरात झाले होते. २००७ मधे या शहराने युरोपच्या क्रीडा राजधानीचा मान मिळवला होता.
 
वायसेनहोफ येथे 'मर्सेडीसमर्सेडिस कप टेनीसटेनिस स्पर्धा' भरवली जाते. त्याचप्रमाणे 'पोर्श अरेना' या क्रीडासंकुलात [[टेनिस]], [[बास्केटबॉल]] आणि [[हँडबॉल]] हे क्रीडाप्रकार खेळले जातात.
 
== प्रेक्षणीय स्थळे ==
Line ९६ ⟶ ९४:
* स्टाट्स गॅलेरी
 
'''टिटी.व्हिव्ही मनोरा'''- स्टुटगार्ट शहरातल्या कोणत्याहि भागातुनभागातून दृष्टिसदृष्टीस पडतो. या मनोऱ्यावरुनमनोऱ्यावरून स्टुटगार्ट व परिसराचे विहंगम दृष्य दिसते.
 
'''राजवाडे'''
 
* लुडविग्सबर्ग- स्टुटगार्ट पासूनस्टुटगार्टपासून २० किमी अंतरावर लुडविग्सबर्ग या गावात हा पाहाण्याजोगा राजवाडा आहे.
 
* सॉलिट्युड- स्टुटगार्टजवळिलस्टुटगार्टजवळील डोंगरावर घनदाट झांडिंमध्येझाडीमध्ये हा राजवाडा आहे.
 
== प्रसिद्ध व्यक्ति ==
 
* [[गोटलिब डाइमलर]]- [[मर्सेडिज बेंझ]]बनवणाऱ्या कंपनीचा ( डायमलर आ. गे. ) आद्य संस्थापक, पहिल्या मोटरकारची निर्मीति.
* [[गेओर्ग विल्हेल्म फ्रीडरीशफ्रेडरिश हेगल]] - १९व्या शतकामधील तत्त्वज्ञ
* विल्हेल्म मायबाख- पहिल्या मोटरकारचा निर्मितिकारनिर्माता, गोटलिब डायमलर यांचायांच्या बरोबरीने काम
* रोबर्ट बॉश- बॉश कंपनीचे आद्य संस्थापक
* फर्डिनांड पोर्षेपोर्शे- पोर्षेपोर्शे कंपनीचे आद्य संस्थापक
* [[ज्युर्गन किल्न्समन]]- जर्मनीचाजर्मनीच्या राष्ट्रियराष्ट्रीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार व प्रशिक्षक
* थिओडोर हयुसह्यूस- दुसऱ्या महायुद्धानंतरचे जर्मनीचे पहिले राष्ट्र्प्र्मुख
 
== चित्रदालन ==