"छत्रपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
दुवे जोडले
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
'''छत्रपती''' एक भारतीय शाही शीर्षक आहे. ते सहसा [[राजा]] किंवा [[सम्राट]]ाच्या(चक्रवर्ती सम्राट) समतुल्य असल्याचे मानले जाते. हे [[मराठा|मराठ्यांनी]] वापरले होते. 'छत्रपती' हा [[तत्पुरूष]] [[संस्कृत]] शब्द आहे – छत्र (छत किंवा छत्र) आणि पती (गुरु / स्वामी / शासक). छत्रपती म्हणजे छत्र धारण करणारा, म्हणजेच सदैव प्रजेला मदत करणारे व दुःख वेचून घेनारा, प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारा.
 
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/छत्रपती" पासून हुडकले