"सदाशिव मार्तंड गर्गे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''सदाशिव मार्तंड गर्गे''' ([[नोव्हेंबरजन्म ४]]: लहुरी-बीड, [[इ.स.४ नोव्हेंबर १९२०|१९२०]]; -मृत्यू [[नोव्हेंबर:]], [[इ.स.नोव्हेंबर २००५|२००५]]) हे [[मराठी]] पत्रकार, इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ होते.
 
गर्ग्यांच्चा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यातील]] लहुरी गावात [[नोव्हेंबर ४]], [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी झाला. त्यांनागर्ग्यांना [[मराठी भाषा|मराठी]], [[फारसी भाषा|फारसी]], [[उर्दू भाषा|उर्दू]] या भाषा येत होत्या. त्यांनी [[मोडी लिपी|मोडी लिपीही]] अभ्यासली होती. पेशाने पत्रकार असलेल्या गर्ग्यांनी [[नागपूर|नागपुरात]] '[[तरूणतरुण भारत]]' आणि [[पुणे|पुण्यात]] '[[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]]', 'विशाल सह्याद्री' या वृत्तपत्रांतून २७ वर्षे पत्रकारिता केली.
 
== वैवाहिक जीवन ==
मूळच्या [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] [[अंबेजोगाई]]च्या असणार्याअसणा्या लीलाताई गर्गे या स.मा. गर्ग्यांच्या पत्नी होत्या. [[इ.स. २००९]] साली लीलाताईंचा मृत्यू झाला.
 
== प्रकाशित साहित्य ==
'भारतीय समाजविज्ञान कोश' हे गर्ग्यांचे महत्कार्य आहे. सुमारे आठ-दहा वर्षे प्रचंड परिश्रम करून, शंभराहून जास्त लेखकांकडून नोंदी लिहून घेऊन सहा खंडांत त्यांनी हा कोश प्रकाशित केला. याशिवाय त्यांचेयांचे खालील साहित्य प्रकाशित झाले आहे :
 
* आकांक्षा पत्रकारितेची
* भारतीय समाज विज्ञान कोश
* इतिहासाची साधने : एक शोधयात्रा
* स्वप्न आणि सत्य
* करवीर रियासत
* शांतिपर्वातील कथा
* गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र
* भारताचा स्वातंत्र्यसंग्राम
* भारतीय समाज विज्ञान कोश (सहा खंड)
* राज्यशास्त्राचा विकास
* समाजवादी समाजरचना
* भारताचा स्वातंत्र्यसंग्राम
* आकांक्षा पत्रकारितेची
* इतिहासाची साधने: एक शोधयात्रा
* समाजविज्ञान आणि संस्कृती
* स्वप्न आणि सत्य
* शांतिपर्वातील कथा
* हिंदुराव घोरपडे घराण्याचा इतिहास
* करवीर रियासत
 
 
== संस्थात्मक कार्य ==
स.मा. गर्गे अ.हे भा.अखिल भारतीय इतिहास अभ्यास परिषदेच्या अध्यक्षपदी काही काळ काम करत होते. 'मराठवाडा मित्रमंडळ' ही संस्थाही त्यांनी स्थापली.
 
== पुरस्कार ==
* गर्ग्यांच्या चार पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती बहाल केली. त्यांना प्रज्ञावंत पुरस्कारही मिळाला.
* स.मा. गर्गे यांच्या नावाने एखाद्या विशेष विषयावरील ग्रंथाला 'समाजविज्ञान कोषकर्ते गर्गे' नावाचे पारितोषिक दिले जाते. [[पंकज कालुवाला]] यांच्या 'राजकीय हत्या' या पुस्तकाला हे पारितोषिक मिळाले आहे.
 
==बाह्य दुवे==