"कुवेत टाॅवर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ७:
टाॅवर्सचा वरील गोलार्ध समुद्रसपाटीपासून १२३ मीटर (४०४ फूट) उंचीवर असून हा गोलार्ध स्वतःभोवती फिरतो व ३० मिनिटांत एक फेरी पूृ्र्ण करतो. याच भागात कॅफे आहे. दुसरा टॉवर १४७ मीटर म्हणजेच ४८२ फूट उंचीचा असून तो पाणी पुरवठा करणारा टाॅवर म्हणून काम करतो. तिसरा टॉवर, उर्वरित दोन टाॅवर्सना आधार देण्याचे काम करतो. इतर दोन टाॅवर्सप्रमाणे या टाॅवरमध्ये पाणी, घरगुती उपकरणे साठवली जात नाहीत. कुवेत टाॅवर्सचे पाण्याचे टाॅवर एकूण ९००० क्यूबिक मीटर (२४ लाख अमेरिकन गॅलन म्हणजेच २० लाख आयपी गॅलन) पाणी साठवण्याची क्षमता ठेवतात.
 
कुवेत टाॅवर्स मध्ये तीन टाॅवर्स असले तरीदेखील त्याचा उल्लेख एकत्रितरितीयाएकत्रितरित्या कुवेत टाॅवर्स असाच केला जातो. स्वीडिश अभियांत्रिकी कंपनी व्हीबीबीने (१९९७ मध्ये जिचे नाव बदलून स्वेको झाले) चालविलेल्या जल वितरण प्रकल्पाचा भाग म्हणून कुवेत टाॅवर्सचे डिझाईन डॅनिश आर्किटेक्ट मालेने बोरर्न यांनी केले होते. त्यावेळी कंपनीचे मुख्य आर्किटेक्ट सुने लिंडस्ट्रॉम यांनी त्याच्या विशिष्ट "मशरूम" वॉटर टॉवर्सचे पाच गट तयार केले होते परंतु कुवेतचे अमीर शेख जाबर अल अहमद यांना सहाव्या गटासाठी अधिक आकर्षक डिझाईन हवे होते. दहा वेगवेगळ्या डिझाईन्समधून, अमिर यांना तीन डिझाइईन्स सादर करण्यात आली, त्यातून एक डिझाईन निवडले गेले आणि शेवटी व्हीबीबीने या तीन कुवेत टाॅवर्सचे बांधकाम केले. १९७१ ते १९७६ या कालावधीत इमारत बांधण्यात आली आणि १ मार्च १९७९ रोजी मुख्य टाॅवर खुला करण्यात आला.
 
== ओळख ==