"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५:
 
== रचना ==
हा पुतळा पायथ्यापासून/चौथऱ्यापासून एकूण १२.५ फूट उंचीचा असून त्यात आंबेडकरांचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकवून ठेवलेला आहे. आधारासह किंवा चौथऱ्यासह या पुतळ्याची उंची सुमारे २५ फूट आहे. हा पुतळा साधारण मुनष्याच्यामनुष्याच्या चार पट लाईफ साईज आकाराचा आहे. पंचधातूच्या या पुतळ्याचे वजन दीड टन आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत [[भारताचे संविधान|भारतीय संविधान]] हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी भारतीय संसद भवनाकडे अंगुलिनिर्देशन करताना दर्शवले आहे.<ref name="Ambedkar and Buddhism">{{स्रोत पुस्तक|title=Ambedkar and Buddhism - The Significance of Ambedkar|last=Sangharakshita|first=|date=2006|publisher=Motilal Banarsidass Publishers|year=|isbn=9788120830233|location=|pages=3|दुवा=https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&pg=PA145&dq=ambedkar+and+buddhism+google&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjUqe7C1cveAhWIqY8KHbt2CVcQ6AEIDDAB|शीर्षक=|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
== इतिहास ==