"गॅलेलियो गॅलिली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
 
==जन्म व बालपण==
गॅलेलियोचा [[जन्म]] १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी [[विल्यम शेक्सपियर]]ही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलिओच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे [[संगीतकार]] होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले.त्यांचा कापड व लोकर विकण्याचा उद्योगही होता. त्यांच्याच प्रभावाखाली तो [[सतार]]ीसारखे असणारं [[ल्यूट]] नावाचे वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता. गॅलेलिओन लोकरीचा व्यापार करणे, मठात जाऊन भिक्षुकी करणे वगैरे बर्‍याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्‍न केला. वडिलांना त्याने डॉक्टर व्हावेसे वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. पण त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचे. त्यामुळे आणि शेवटी पैसे नसल्यान पदवी न घेताच तो तिथून बाहेर पडला. खाजगी शिकवण्या घेऊन त्याने काही दिवस पोट भरलभरले.
 
==शिक्षण==