"हैदराबाद संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५०:
आसीफ जाहच्या आधीच्या मोगल मराठा संघर्ष काळात छत्रपती शिवाजी कारकिर्दीत मराठी फौजांनी , काही स्वाऱ्या गोदावरी खोऱ्यात केल्याचे मोगल अधिपत्या खालील प्रदेशात लुटी केल्याचे उल्लेख आढळतात.नेताजी पालकर-[[इ.स. १६६२]],प्रतापराव-[[इ.स. १६७०]] बेरार, ऑक्टोबर [[इ.स. १६७२]] रामगीर जिल्हा करीम नगर,ऑक्टोबर [[इ.स. १६७४]] शिवाजी - बेरार.स्वतः छत्रपती शिवाजी [[इ.स. १६७७]] गोळ्कोंडा भेट करून कुतुबशहाशी करार केले.
 
साताऱ्याचे छत्रपती शाहूंचे कार्किर्दीत दिल्ली दरबारी होत असलेल्या गादीच्या संघर्षात यशस्वी बाजु घेतल्याने काही काळ मराठ्वाडा चा काही भागाचे चौथ (शेतसऱ्याचा चौथा हिस्सा) घेण्याचे अधिकार मिळाले पण भावी निजाम असिफ्जहाने [[कोल्हापुर]] आणि [[सातारा]] संघर्षाचा फाय्दा घेउन काही मराठा सरदार स्वतःकडे वळवले व चौथ देणे बंद केले. तसेच दिल्ली दरबारातील संघर्ष आणि स्वतःचे सैनिकी यश च्‍या बळावर [[इ.स. १७२४]] पर्य़ंत स्वतःला स्वतंत्र पणे निझाम या नात्याने प्रस्थापित केले.
 
छत्रपती शाहूंनी रघुजी भोसलेंना फुटीर मराठा सरदारांच्या मागावर पाठवले.मराठा-निजाम संघर्षात निजामास पालखेडच्या लढाईत [[इ.स. १७२८]] मानहानी सहन करावी लागली.तर [[इ.स. १७३३]] मध्ये भास्कर व रघुजी भोसलेंच्या ३०,००० मराठा फौजेस नांदेड निझामाबद चे आक्रमण सोडुन माघार घ्यावी लागली. [[इ.स. १७३७]] मध्ये बाजीरावाने भोपाळ येथे निजामाचा पराभव केला.पण निजामाने दक्षीणेत आपले नियंत्रण व्यवस्थीत प्रस्थापित केले.